शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पीओके

काश्मीरमधील काही भाग पाकिस्तानने व्याप्त केला आहे. त्या भागास पाकव्याप्त काश्मीर संबोधले जाते. जम्मू आणि काश्मीर हा तीन नव्हे तर चार प्रांतांचा मिळून बनला आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे असा दावा भाजपाचे नेते नेहमी करतात. १९७१च्या भारत-पाक युद्धात भारताने पाक अधिकृत काश्मीरचा ८०४ किलो मीटर प्रदेश भारतात सामील केला होता असं सांगण्यात येतं. मात्र पाकव्याप्त काश्मीरवर पाकिस्तानचा अधिकार आहे असा दावा पाकिस्तानकडून करण्यात येतो.

Read more

आंतरराष्ट्रीय : PoKमध्ये बौद्धांच्या वारशाला धक्का; गिलगिट-बाल्टिस्तान रिकामी करा; भारताचा पाकला कडक इशारा

आंतरराष्ट्रीय : POK : पाकिस्तानने चीनच्या सोबतीने उचलले मोठे पाऊल; भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता

राष्ट्रीय : Pok लवकरच ताब्यात घेणार; भाजप नेत्याची भविष्यवाणी

राष्ट्रीय : गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पाकिस्तानला बांधायचंय धरण; पण इतिहासप्रेमींचा विरोध कायम

राष्ट्रीय : Lockdown: पीओकेमधून ३०० दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत; सुरक्षा जवान अलर्ट

आंतरराष्ट्रीय : Pok बाबत पाकिस्तानचा मोठा निर्णय; राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी दिली मंजुरी

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तान घाबरला! POK मध्ये पेरले भूसुरुंग; आपत्कालीन निविदा केली जारी

राष्ट्रीय : मोदी सरकारच्या PoK प्लॅनमुळे पाकिस्तानला धडकी; अजित डोवाल 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये

आंतरराष्ट्रीय : पीओकेवरून तणाव; पाकिस्तानची एफ १६, मिराज लढाऊ विमाने घिरट्या घालू लागली

राष्ट्रीय : भारताचं मोठं पाऊल! हवामान खात्याकडून आता पाकव्याप्त काश्मीरचाही अंदाज