शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पीओके

काश्मीरमधील काही भाग पाकिस्तानने व्याप्त केला आहे. त्या भागास पाकव्याप्त काश्मीर संबोधले जाते. जम्मू आणि काश्मीर हा तीन नव्हे तर चार प्रांतांचा मिळून बनला आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे असा दावा भाजपाचे नेते नेहमी करतात. १९७१च्या भारत-पाक युद्धात भारताने पाक अधिकृत काश्मीरचा ८०४ किलो मीटर प्रदेश भारतात सामील केला होता असं सांगण्यात येतं. मात्र पाकव्याप्त काश्मीरवर पाकिस्तानचा अधिकार आहे असा दावा पाकिस्तानकडून करण्यात येतो.

Read more

राष्ट्रीय : पाकव्याप्त काश्मीरही आपलाच! तिथे २४ विधानसभा जागा आरक्षित; अमित शहांची मोठी घोषणा

आंतरराष्ट्रीय : पीओकेमध्ये सरकारविरोधात निदर्शने, मुझफ्फराबाद ते मीरपूरपर्यंत वाहतूक ठप्प, शाहबाज यांच्या गाडीवरही हल्ला

राजस्थान : पीओके आपोआप भारतात सामील होईल, थोडी प्रतीक्षा करा - केंद्रीय मंत्री व्हीके सिंह

राष्ट्रीय : काहीही न करताना पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा दावा

आंतरराष्ट्रीय : POK: इम्रान यांचे मित्र चौधरी पीओकेचे नवे पंतप्रधान

राष्ट्रीय : पाकिस्तानला बंदुकीने हाकला; आम्हाला वाचवा, पीओकेतील नागरिकांची भारताकडे याचना

आंतरराष्ट्रीय : आज भारतात असतो तर...; पीओकेमधील नागरिक उतरले रस्त्यावर, तीव्र आंदोलन

आंतरराष्ट्रीय : POK मध्ये लोकांचा एल्गार! भारतात सामावून घेण्याची मागणी; पाकिस्तानविरोधात घोषणा

आंतरराष्ट्रीय : POK Shahbaz Sharif: शाहबाज शरीफांची सटकली, तणातणी होताच पीओकेच्या पंतप्रधानांचे मॉल बंद केले; कारण समोर आले...

राष्ट्रीय : आम्ही तोपर्यंत थांबणार नाही! POK बाबत देशाच्या संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान