शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पीओके

काश्मीरमधील काही भाग पाकिस्तानने व्याप्त केला आहे. त्या भागास पाकव्याप्त काश्मीर संबोधले जाते. जम्मू आणि काश्मीर हा तीन नव्हे तर चार प्रांतांचा मिळून बनला आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे असा दावा भाजपाचे नेते नेहमी करतात. १९७१च्या भारत-पाक युद्धात भारताने पाक अधिकृत काश्मीरचा ८०४ किलो मीटर प्रदेश भारतात सामील केला होता असं सांगण्यात येतं. मात्र पाकव्याप्त काश्मीरवर पाकिस्तानचा अधिकार आहे असा दावा पाकिस्तानकडून करण्यात येतो.

Read more

पुणे : त्यांना त्यांची आणि भारताची ताकद माहिती आहे; ऑपरेशन सिंदूर कारवाईचे शरद पवारांकडून अभिनंदन

राष्ट्रीय : “आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद

महाराष्ट्र : “त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार

आंतरराष्ट्रीय : केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!

राष्ट्रीय : शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...

आंतरराष्ट्रीय : ‘पीओके’ भारतात आल्यानंतर सुटेल काश्मीरचा प्रश्न; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे वक्तव्य

राष्ट्रीय : पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, तुम्हाला अडवलंय कुणी?’’, उमर अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला खोचक टोला

राष्ट्रीय : 'PoK शिवाय जम्मू-काश्मीर अपूर्ण, पाकिस्तानला परिणाम भोगावे लागतील', राजनाथ सिंहांचा इशारा

क्रिकेट : पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!