लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महापालिका निवडणूक २०२६

PMC Elections 2026 Latest Marathi News | पुणे महापालिका निवडणूक २०२६ मराठी बातम्या

Pmc elections, Latest Marathi News

नेत्यांवर सततची टीका भोवली; महायुतीच्या बैठकीतून रवींद्र धंगेकरांना निमंत्रण नाही - Marathi News | Bhovale opposes leaders; Ravindra Dhangekar not invited from Mahayuti meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नेत्यांवर सततची टीका भोवली; महायुतीच्या बैठकीतून रवींद्र धंगेकरांना निमंत्रण नाही

मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटलांना केलेला विरोध त्यांना भोवला असून शिवसेनेच्या नेत्यांनीच धंगकेरांना बैठकीतून बाहेर ठेवण्याचा आदेश दिला आहे ...

पुण्यात उमेदवार देताना नेत्यांची होणार दमछाक, निष्ठावंत नाराज होणार नाही याची घ्यावी लागणार काळजी - Marathi News | Leaders will be exhausted while fielding candidates in Pune care will have to be taken to ensure loyalists are not upset | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात उमेदवार देताना नेत्यांची होणार दमछाक, निष्ठावंत नाराज होणार नाही याची घ्यावी लागणार काळजी

विजयाची खात्री असलेल्या ठिकाणी मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी केली जात आहे. त्यासाठी सोशल मीडियावर निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय घ्यावा, अशी मागणी केली जात आहे ...

महायुतीतील वजाबाकीने अजित पवार 'कोंडीत'; शरद पवार महाआघाडीत असणार की अजित पवारांना साथ देणार?  - Marathi News | Ajit Pawar in 'dilemma' due to the exclusion from the grand alliance; Will Sharad Pawar be in the grand alliance or will he support Ajit Pawar? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महायुतीतील वजाबाकीने अजित पवार 'कोंडीत'; शरद पवार महाआघाडीत असणार की अजित पवारांना साथ देणार? 

काँग्रेस, उद्धवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई ...

PMC Elections : बंडखोरी रोखण्यासाठी सर्वच पक्ष उमेदवारी यादी उशिरा करणार जाहीर  - Marathi News | PMC Elections All parties will announce candidate lists late to prevent rebellion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Elections : बंडखोरी रोखण्यासाठी सर्वच पक्ष उमेदवारी यादी उशिरा करणार जाहीर 

बंडखोरी राेखण्यासाठी सर्वच पक्ष उमेदवारी यादी २८ आणि २९ डिसेंबर रोजी जाहीर करण्याची शक्यता आहे. ...

PMC Elections : पालिका निवडणुकीसाठी ४ हजार मतदान केंद्रे, २३ हजार ५०० कर्मचारी सज्ज - Marathi News | PMC Elections 4,000 polling stations, 23,500 employees ready for municipal elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Elections : पालिका निवडणुकीसाठी ४ हजार मतदान केंद्रे, २३ हजार ५०० कर्मचारी सज्ज

- मतदानासाठी १३ हजार २०० बॅलेट मशीन, ४ हजार ४०० कंट्रोल युनिट; प्रभाग क्र. ९ बाणेर-बालेवाडी-पाषाणमध्ये सर्वाधिक १७४ मतदान केंद्रे तर प्रभाग क्र. ३९ अप्पर सुपर इंदिरानगरमध्ये सर्वांत कमी ६८ केंद्रे ...

PMC Elections : मैत्रीपूर्ण लढतीच्या निर्णयानंतर अजित पवार यांनी कसली कंबर - Marathi News | PMC Elections What did Ajit Pawar say after the friendly match decision? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Elections : मैत्रीपूर्ण लढतीच्या निर्णयानंतर अजित पवार यांनी कसली कंबर

- बारामती होस्टेलवरून सलग १२ तास चर्चा, मॅरेथॉन बैठका, पक्ष प्रवेशाचा सपाटा ...

PMC Elections : निवडणुका जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग  - Marathi News | PMC Elections Political developments accelerate as soon as elections are announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Elections : निवडणुका जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग 

महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बंडखोरी रोखण्यासाठी सर्वच पक्ष उमेदवारी यादी उशिरा जाहीर करणार आहेत. ...

“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार - Marathi News | rohit pawar claims in 2029 a picture will be seen of all parties against bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार

Rohit Pawar News: आधी कुबड्या म्हणून हिणवले आणि आता भाजपाने अलगदपणे आपल्याच एका मित्रपक्षाला वेगळे पाडले, अशी टीका रोहित पवारांनी केली. ...