- हवेली तालुक्यातून अयोध्येला गेलेल्या यात्रेत वृद्ध बेपत्ता झाला होता, तर दुसऱ्या काशी यात्रेतून परतताना एकाचा हृदयविकाराचा मृत्यू झाला. या घटनांमुळे धार्मिक यात्रांमधील नियोजनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नगरसेवकांची संख्या १६५ असून, ४१ प्रभाग आहेत. त्यापैकी ४० प्रभाग चार सदस्यीय, तर ३८ क्रमांकाचा आंबेगाव - कात्रज प्रभाग पाच सदस्यीय आहे. ...