लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पी. एम. नरेंद्र मोदी

पी. एम. नरेंद्र मोदी, मराठी बातम्या

Pm narendra modi biopic, Latest Marathi News

शत्रुघ्न सिन्हांनी पंतप्रधान मोदींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, 'त्या' एका वाक्याने वेधलं सर्वांचं लक्ष - Marathi News | Shatrughan Sinha wish pm narendra modi 75th birthday on x post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शत्रुघ्न सिन्हांनी पंतप्रधान मोदींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, 'त्या' एका वाक्याने वेधलं सर्वांचं लक्ष

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान मोदींना दिलेल्या शुभेच्छांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. ...

PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम - Marathi News | actor Vikas Mahante a PM Modi Lookalike Shares His Journey as a Doppelgänger | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम

पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट म्हणून या मराठी माणसाला अनेक ठिकाणी बोलावलं जातं. पण हा व्यक्ती नक्की आहे तरी कोण? जाणून घ्या ...

'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.." - Marathi News | marathi actor sushant shelar meet pm narendra modi and thanks to cm eknath shinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."

दुनियादारी फेम मराठमोळ्या अभिनेत्याने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर त्याने सोशल मीडियावर त्याच्या भावना शेअर केल्या (pm narendra modi) ...

फोटो पाहून संतापली प्रसिद्ध गायिका, थेट PM मोदींवर निशाणा साधत म्हणाली, "आदिवासी समाजातील.." - Marathi News | singer neha singh rathore criticizes PM narendra Modi on the behavior given to the President draupadi murmu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटो पाहून संतापली प्रसिद्ध गायिका, थेट PM मोदींवर निशाणा साधत म्हणाली, "आदिवासी समाजातील.."

प्रसिद्ध गायिका नेहा सिंग राठोड हिने पंतप्रधान मोदींनी अडवाणींना भारतरत्न देताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुंना दिलेल्या वागणुकीवर टीका केली आहे ...

वैजयंतीमालांना पाहताच पंतप्रधान मोदींनी केलेल्या 'या' कृतीचं होतंय सगळीकडे कौतुक - Marathi News | Prime Minister narendra Modi overwhelmed by meeting actress Vaijayantimala! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वैजयंतीमालांना पाहताच पंतप्रधान मोदींनी केलेल्या 'या' कृतीचं होतंय सगळीकडे कौतुक

वैजयंतीमाला आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीची छायाचित्रं सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली आहेत ...

गगनयान मोहीमेतील 'या' अंतराळवीराची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री, मोदींच्या घोषणेनंतर केला लग्नाचा खुलासा - Marathi News | Gaganyaan mission astronaut fighter pilot prasanth nair wife actress lena revealed marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गगनयान मोहीमेतील 'या' अंतराळवीराची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री, मोदींच्या घोषणेनंतर केला लग्नाचा खुलासा

गगनयान मोहीमेसाठी निवडलेल्या अंतराळवीरांपैकी पायलट नायर यांची पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांनी काल लग्नाचा खुलासा केला ...

'साईबाबांनीच मोदींना बसवलं...' सुरेश वाडकरांचे शब्द ऐकून हास्यजत्रेच्या दिग्दर्शकाने लगावला टोला; म्हणाले... - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame Sachin Goswami's prank on singer Suresh Wadkar? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'साईबाबांनीच मोदींना बसवलं...' सुरेश वाडकरांचे शब्द ऐकून हास्यजत्रेच्या दिग्दर्शकाने लगावला टोला; म्हणाले...

'हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामींनी सुरेश वाडकरांना मोजक्या शब्दात टोला लगावलेला दिसतोय (maharashtrachi hasyajatra, suresh wadkar) ...

म्हणून १५ ऑक्टोबरला पुन्हा प्रदर्शित होणार पंतप्रधान मोदींच्या बायोपिक, हे आहे त्यामागचे खरे कारण - Marathi News | PM Narendra Modi biopic starring Vivek Oberoi to re-release in cinema halls on Oct 15 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून १५ ऑक्टोबरला पुन्हा प्रदर्शित होणार पंतप्रधान मोदींच्या बायोपिक, हे आहे त्यामागचे खरे कारण

 गेल्या वर्षी मे महिन्यात हा सिनेमा 24 तारखेला प्रदर्शित झाला होता. चित्रपटात मोदींच्या जीवनातील विविध टप्पे सिनेमात दाखवण्यात आले आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटातील पंतप्रधान मोदींची मध्यवर्ती भूमिका अभिनेता विवेक ओबेरॉयने साकारली आहे. ...