लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosCabinet MinistersMinisters Of State ICMinisters Of State
नरेंद्र मोदी शपथविधी

नरेंद्र मोदी शपथविधी, मराठी बातम्या

Pm modi swearing-in ceremony, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणित एनडीएला अभूतपूर्व यश मिळालं असून ३० मे रोजी नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
Read More
मुस्लिमांचं नाव घेऊन मोदींविरोधात का आग लावताय?; शाहरुखच्या नायिकेची चपराक  - Marathi News | actor suchitra krishnamurthy slams foreign media who criticized narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लिमांचं नाव घेऊन मोदींविरोधात का आग लावताय?; शाहरुखच्या नायिकेची चपराक 

India’s Muslims quiver in the new dawn of an emboldened Narendra Modi असं गार्डियनमधील लेखाचं शीर्षक आहे. ...

ममतांचा यू-टर्न, मोदींच्या शपथविधी सोहळ्याला हजर राहणार नाहीत   - Marathi News | Sorry Modi ji: Mamata Banerjee decides not to attend PM's swearing-in, cites BJP's Bengal murder charge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममतांचा यू-टर्न, मोदींच्या शपथविधी सोहळ्याला हजर राहणार नाहीत  

ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींना पत्रातून शुभेच्छा दिल्या आहेत. ...

६ हजार पाहुणे, रुचकर भोजन अन् बरंच काही... 'असा' असेल नरेंद्र मोदींचा 'शपथविधी-2.0' - Marathi News | veg nonveg thali dal raisina rajbhog water bottles for 6000 guests | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :६ हजार पाहुणे, रुचकर भोजन अन् बरंच काही... 'असा' असेल नरेंद्र मोदींचा 'शपथविधी-2.0'

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या कार्यक्रमासाठी सहा हजारहून अधिक पाहुणे उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री देखील शपथ घेणार आहेत. ...

कुठलंही मंत्रिपद नको; अरुण जेटलींची 'व्हीआरएस', नरेंद्र मोदींना पाठवलं पत्र - Marathi News | Arun Jaitley opts out of Modi Cabinet, cites health reasons | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुठलंही मंत्रिपद नको; अरुण जेटलींची 'व्हीआरएस', नरेंद्र मोदींना पाठवलं पत्र

अरुण जेटली यांनी आपल्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा निर्णय घेतला आहे.   ...