नरेंद्र मोदी शपथविधी, मराठी बातम्या FOLLOW Pm modi swearing-in ceremony, Latest Marathi News लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणित एनडीएला अभूतपूर्व यश मिळालं असून ३० मे रोजी नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. Read More
भाजपचे अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्त्वाखाली आयोजनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...
महाराष्ट्रातील फक्त सात खासदारांना मंत्रीपदं देण्यात आली आहेत. ...
'नमो 2.0' च्या शपथविधी सोहळ्यातही रामदास आठवले यांचं वेगळेपण प्रकर्षाने जाणवलं. ...
राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात नरेंद्र मोदींसोबत ५८ खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ...
भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि मोदी सरकार -1 मधील कर्तव्यदक्ष मंत्री सुषमा स्वराज यांचा मोदी सरकार-2 मध्ये समावेश नसणार आहे. ...
जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. ...
आज राष्ट्रपती भवनात नवीन सरकार स्थापन करण्यासाठी नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. ...
नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला त्यांच्या कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित राहणार नाही. ...