महाराष्ट्रात आता प्लास्टिक बंदी. मात्र ही बंदी नेमकी कोणत्या प्लास्टिक उत्पादनांवर आणि कोणत्या उत्पादनांना बंदीतून वगळले आहे त्याची माहिती असणे आवश्यकच. ...
राज्यात आजपासून प्लास्टिकबंदी लागू होणार असल्याने त्याचा मोठा फटका ठाणे जिल्ह्यातील प्लास्टिक पिशव्या, थर्माकोलच्या प्लेट, ग्लास, चमचे आदी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना व विक्री करणा-या दुकानदारांना बसणार आहे. ...
प्लास्टिकपासून बनविल्या जाणाऱ्या पिशव्यांसह थर्माकॉलपासून बनविण्यात येणाºया विविध वस्तुंच्या उत्पादन, वापर, साठवणूक, वितरणासह विक्रीवर निर्बंध घालण्यात आले असून या आदेशाची शनिवारपासून राज्यभरात अंमलबजावणी होणा आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनही कारवा ...
शासनाने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी यवतमाळ नगरपरिषद प्रशासन सरसावले असून यासाठी शहरात गुप्त पथक तयार करण्यात आले आहे. ...
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डसह दोन खासगी कंपन्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे राज्यातील तब्बल दोन हजार मेट्रिक टन प्लॅस्टिकवर पुनर्प्रक्रिया करता येणार आहे. ...