शहरातील प्लॅस्टिक कारखाने व गुदामांना लागलेल्या वाढत्या आगींच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने प्लॅस्टिक कारखाने व गुदाममालकांविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारपासून शहरातील प्लॅस्टिक कारखाने व गुदामे हटविण्यासाठी विशेष मोहीम राबव ...
प्लॅस्टिकबंदीने निर्माण झालेली रोजगारांची समस्या सोडविण्यासाठी सरकारकडून कृतीगट स्थापन केला जाईल, असे आश्वासन केंद्रीय रसायने मंत्रालयाचे सचिव पी. राघवेंद्र राव यांनी दिले. ...
प्लॅस्टिकविरोधात महापालिकेने काढलेल्या लाँग मार्चमध्ये तीन तासांत तब्बल ६ हजार ८८३ किलो प्लॅस्टिक कचरा जमा करण्यात आला. प्लॅस्टिकचा वापर करू नये, यासाठी जनजागृती व्हावी म्हणून हा मोर्चा काढण्यात आला होता. ...
ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाला आपलेही काही देणे लागते. याच भावनेतून येथील राजू गुंडावार परिवाराने लग्न सोहळ्याच्या माध्यमातून केला. गुंडावार व भास्करवार परिवाराने प्लॉस्टिक बंदीचा संदेश देऊन नवा सामाजिक बांधिलकी जपली. ...
नाशिक : शासनाने राज्यात प्लॅस्टिकच्या वापरावर दि. २३ मार्चपासून संपूर्णत: बंदी घातल्यानंतर महापालिकेने आतापर्यंत शहरात प्लॅस्टिक बाळगणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करत ५ लाख १४ हजार रुपये दंड वसूल केला आहे. ...
राज्य सरकारने घेतलेल्या प्लॅस्टिक बंदीबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आगामी रविवार अर्थात ६ मे रोजी पुणे महापालिकेने प्लॅस्टिक व ई-कचरा संकलनाच्या विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. ...
प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या नागरिकांवर २३ जूनपासून दंडात्मक कारवाईला सुरुवात होत आहे. मात्र, प्लॅस्टिक बंदीबाबत बरेच गैरसमज असल्याने मुंबईकरांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ...