औंढा नागनाथ येथील नागनाथ संस्थान तीर्थक्षेत्र विकासासाठी तयार होत असलेल्या आराखड्याच्या अंतिमीकरणासाठी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. दोन टप्प्यांत ६0 कोटींच्या विकास कामांचा हा आराखडा आहे. ...
चांदा ते बांदा या नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ९५ कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील नैसर्गिक व्यवसायाला आधुनिकीकरणाची जोड देऊन शाश्वत विकास करणे हे या चांदा ते बांदा या योजनेचे उद्दिष्ट आहे. ...