लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमान दुर्घटना

Plane Crash Latest News in Marathi | विमान दुर्घटना मराठी बातम्या

Plane crash, Latest Marathi News

काही मिनिटात होत्याचं नव्हतं झालं, टेकऑफनंतर विमान कोसळलं आणि गमावली होती अभिनेत्री - Marathi News | Ahmedabad Air Crash Flashback To India's Famous Actor Soundarya Who Lost Their Lives To Air Tragedies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काही मिनिटात होत्याचं नव्हतं झालं, टेकऑफनंतर विमान कोसळलं आणि गमावली होती अभिनेत्री

टेकऑफनंतर काही मिनिटांमध्येच विमान कोसळलं आणि सौंदर्यवती अभिनेत्रीचा दुर्दैवी अंत, मृतदेहाची ओळखही पटवता आली नव्हती! ...

Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव - Marathi News | ahmedabad air india plane crash victim families emotional videos after crash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव

Ahmedabad Plane Crash : अपघातानंतर लगेचच खूप मोठा गोंधळ उडला. विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे कुटुंबीय रुग्णालयात धावत आले.  ...

भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो - Marathi News | Ahmedabad Plane Crash: 10 most challenging airports in India, even pilots scares during landing and take-off | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

Ahmedabad Plane Crash: भारतात अनेक असे विमानतळ आहेत, जिथे अनुभवी वैमानिकांनाही विमान उतरवणे आव्हानात्मक आहे. ...

MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल... - Marathi News | Ahmedabad Air India Flight Crash What is a MAYDAY Call that AI171 gave to the ATC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबाद दुर्घटनेत पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल..

What Is MAYDAY Call Meaning: मेडे कॉल म्हणजे नेमकं काय असतं? तो का दिला जातो? त्याचा अर्थ काय असतो? याची माहिती जाणून घेऊयात... ...

अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो! - Marathi News | air india plane crash in ahmedabad how much insurance money will the passengers get | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!

Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातात मोठी जीवितहानी झाली असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थिती अपघातग्रस्तांना किती मदत मिळू शकते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...

डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग - Marathi News | Ahmedabad Air India plane crashes on doctors' hostel, rear part of plane seen stuck on building | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग

Ahmedabad Plane Crash: या विमानात 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक, 1 कॅनडाई नागरिक तर 7 पोर्तगालचे नागरिक बसलेले होते.   ...

विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना  - Marathi News | ahmedabad Air India Plane Crash News in Marathi : Vijay Rupani's photo on a plane surfaced; Prime Minister Narendra Modi leaves for Ahmedabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 

Air India Plane Crash, Vijay Rupani news : विजय रुपाणी आपल्या विमानातून प्रवास करत असल्याचा सेल्फी त्यांच्या पुढील सीटवर बसलेल्या एका महिला प्रवाशाने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. ...

Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश - Marathi News | Ahmedabad Plane Crash List of crew members of the crashed plane revealed; Two Marathi names included | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश

Ahmedabad Plane Crash: गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाल्याची घटना समोर आली. या विमानात २४२ लोक होते. ...