लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमान दुर्घटना

Plane Crash Latest News in Marathi | विमान दुर्घटना मराठी बातम्या

Plane crash, Latest Marathi News

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर अक्षय कुमारने घेतला 'हा' मोठा निर्णय, चाहत्यांनी दिला पाठिंबा - Marathi News | Akshay Kumar takes big decision after Ahmedabad air india plane crash cancel kannappa event | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर अक्षय कुमारने घेतला 'हा' मोठा निर्णय, चाहत्यांनी दिला पाठिंबा

अहमदाबादमध्ये जी विमान दुर्घटना झाली त्यानंतर अक्षय कुमारने मोठा निर्णय घेतला असून त्याच्या सर्व चाहत्यांनी कौतुक करुन त्याला पाठिंबा दिला आहे. ...

प्रवास दे संपणारा, नको संपवणारा...; अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर संकर्षणची पोस्ट, थेट परमेश्वरालाच सवाल - Marathi News | Ahmedabad Plane Crash marathi actor sankarshan karhade emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रवास दे संपणारा, नको संपवणारा...; अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर संकर्षणची पोस्ट, थेट परमेश्वरालाच सवाल

अहमदाबाद विमान अपघातानंतर मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे. या पोस्टमधून संकर्षणने थेट परमेश्वरालाच सवाल केला आहे. ...

'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट - Marathi News | Ahmedabad Air India Plane Crash: 'I don't know how I survived', says sole survivor of plane crash; PM Modi meets him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट

Ahmedabad Plane Crash Survivor: विमान अपघातात रमेश विश्वास यांचा जीव वाचला, मात्र त्यांचा भावाचा मृत्यू झाला. ...

एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो? - Marathi News | Air India Plane Crash How Will Damages Be Covered? Expected Insurance Claim | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?

Air India Plane Crash : एअर इंडियाची मूळ कंपनी टाटा ग्रुपने अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. ...

"अतिशय हृदयद्रावक...", अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर हेमंत ढोमेची भावुक पोस्ट, म्हणाला- "या कठीण काळात" - Marathi News | ahmedabad plane crash marathi cinema actor hemant dhome share emotional post  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अतिशय हृदयद्रावक...", अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर हेमंत ढोमेची भावुक पोस्ट, म्हणाला- "या कठीण काळात"

अहमदाबाद विमान अपघातानंतर हेमंत ढोमे हळहळला, पोस्ट शेअर करत म्हणाला- "या कठीण काळात" ...

Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन - Marathi News | businessman sunjay kapur died of heart attack he tweeted few hours ago on ahemdabad plane crash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

Sunjay Kapur : या ट्वीटनंतर काही तासातच त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. ...

अहमदाबाद विमान दुर्घटनेत अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, पोस्ट करत व्यक्त केलं दुःख - Marathi News | Actress Payal Ghosh's College Friend Preity Chatterjee Dies In Ahmedabad Plane Crash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अहमदाबाद विमान दुर्घटनेत अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, पोस्ट करत व्यक्त केलं दुःख

अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना घडली, त्यात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला ...

शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल - Marathi News | Ahmedabad plane crash air india flight Saturn - Mars Shadashtak Yoga and prediction of plane crash Prediction in marathi Diwali Magazine of 2024 goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शनि-मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल

Plane Crash prediction in marathi magazine: या दिवाळी अंकात केवळ विमान अपघाताबद्दलच नव्हे तर मोठी युद्धे होण्याबाबतचाही अचूक अंदाज वर्तवण्यात आला आहे. ...