लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमान दुर्घटना

Plane Crash Latest News in Marathi | विमान दुर्घटना मराठी बातम्या

Plane crash, Latest Marathi News

पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका - Marathi News | Front or back know about Where is the fuel tank of an airplane | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका

तर आता प्रश्न असा निर्माण होतो की, विमानात इंधन (फ्यूल) टँक कुठे असतो आणि क्रॅश झाल्यानंतर विमानला आग कशी लागते? विमानाच्या कुठल्या भागात बसलेल्या प्रवाशांना सर्वाधिक धोका असतो? तर जाणून घेऊयात. ...

Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या - Marathi News | Ahmedabad Plane Crash Capacity of 248 people, GEnx-1B engine, the plane was so many years old; Know the details of the crashed plane | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या

Ahmedabad Plane Crash: गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेत असताना एअर इंडियाचे B787 विमान कोसळले. विमानात २४२ लोक प्रवास करत होते. ...

Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले - Marathi News | ahmedabad Air India Plane Crash News in Marathi : The pilot had only one minute, the reason for the Air India plane crash has been revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले

Air India Flight AI171 Crash: विमान कोसळताच भलेमोठे आगीचे आणि धुराचे लोळ उठले, एवढे की अहमदाबादमध्ये दोन किमी वरून ते दिसत होते. ज्या इमारतींवर हे विमान कोसळले त्या इमारती जळून खाक झाल्या आहेत. ...

एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल - Marathi News | Ahmedabad Plane Crash how much was the ticket for the crashed air india plane | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल

Ahmedabad Plane Crash : एअर इंडियाचे ड्रीमलायनर विमान AI171 अहमदाबादहून लंडनला जात होते. पण उड्डाणादरम्यान ते कोसळले. विमानात एकूण २४२ लोक होते. ...

MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...   - Marathi News | Air India Ahmedabad Plane Crash: MAYDAY... MAYDAY... MAYDAY…, the pilot gave this signal just moments after taking off | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर काही क्षणांत...  

Air India Ahmedabad Plane Crash: विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानातील वैमानिकांनी MAYDAY... MAYDAY... MAYDAY… असा सिग्नल हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला दिला होता. ...

विमान कोसळल्याची घटना मन हेलावून टाकणारी; मदतकार्यासाठी यंत्रणांना बळ मिळो - शरद पवार - Marathi News | Air India Ahmedabad Plane Crash The incident of the plane crash is heartbreaking Let the agencies get strength for the relief work - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमान कोसळल्याची घटना मन हेलावून टाकणारी; मदतकार्यासाठी यंत्रणांना बळ मिळो - शरद पवार

विमान कोसळण्याच्या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याचं देखील कळतंय, हे अतिशय दुःखद आहे ...

अहमदाबाद विमानतळावर १९८८ मध्येही झाला होता भीषण अपघात; १३५ पैकी दोघांचाच वाचला होता जीव - Marathi News | 1988 horrific accident happened at Ahmedabad airport only 2 out of 135 passengers on the plane survived | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अहमदाबाद विमानतळावर १९८८ मध्येही झाला होता भीषण अपघात; १३५ पैकी दोघांचाच वाचला होता जीव

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळून भीषण दुर्घटना घडली. मात्र यापूर्वीही ही अशाच प्रकारची भयावह घटना घडली होती. ...

मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक - Marathi News | Air India Plane Crash, Big update Ahmedabad Plane Crash! Air India plane crashes into doctor's hostel; entire building gutted fire sr pi said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक

Air India Plane Crash News in Marathi : एअर इंडियाचे AI171 हे विमान अहमदाबादवरून लंडन जात होते. प्राथमिक माहितीनुसार, विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेबर्स, असे एकूण २४२ लोक होते. ...