लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान दुर्घटना

Plane Crash Latest News in Marathi | विमान दुर्घटना मराठी बातम्या

Plane crash, Latest Marathi News

एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच! - Marathi News | premanand maharaj big comment and preaching on air india plane crash incident you too should know about that thing | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!

Premanand Maharaj Big Comment On Air India Plane Crash Incident: एअर इंडिया विमान अपघाताबाबत प्रेमानंद महाराजांचे विधान आणि केलेला उपदेश महत्त्वाचा मानला जात आहे. ...

भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO - Marathi News | ahmedabad plane crash Horrifying moment Students jump from hostel balcony as plane crashes, heart-stopping new VIDEO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO

एअर इंडियाचे विमान कोसळल्यानंतरचा आणखी एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये, विमान कोसळल्यानंतर, जवळच्या हॉस्टेलमधील विद्यार्थी कशा प्रकारे आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे दिसत आहे.  ...

विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं? - Marathi News | Jitendra Life Was Saved From A 1976 Plane Crash Because Of His Wife Shobha Karwa Chauth | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?

विमान अपघातात बॉलीवुडच्या सुपरस्टारचा जीव थोडक्यात वाचला. पत्नीच्या हट्टामुळे ते त्या फ्लाइटने गेले नव्हते. ...

पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द - Marathi News | Air India flight from Ahmedabad to London cancelled, technical snag before takeoff | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द

अहमदाबाद विमान अपघातानंतर सुमारे ५ दिवसांनी एअर इंडियाचे विमान पुन्हा लंडनला जाणार होते. पण, उड्डाणापूर्वी त्यात तांत्रिक बिघाड झाला. ...

विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या - Marathi News | Air India Plane Crash: Why are chickens thrown into the engine during flight?; Learn about the 'dead chicken test' | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या

Dead Chicken Use for Bird Strike Testing: ...

कॅप्टन सौरभ सभरवाल यांचे पार्थिव मुंबईत दाखल; ८२ वर्षीय पित्याने हात जोडून रडत दिला शेवटचा निरोप - Marathi News | Air India Plane Crash Captain Sumit Sabharwal father paid emotional tribute to his son with tearful eyes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॅप्टन सौरभ सभरवाल यांचे पार्थिव मुंबईत दाखल; ८२ वर्षीय पित्याने हात जोडून रडत दिला शेवटचा निरोप

विमान अपघातात जीव गमावलेल्या कॅप्टन सुमित सभरवालच्या वडिलांनी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आपल्या मुलाला भावनिक श्रद्धांजली वाहिली. ...

अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली - Marathi News | 23 year old cricketer died in Ahmedabad plane crash played cricket for Leeds Modernians Cricket Club | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली

Cricketer Dirgh Patel Died: अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात एका २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..." - Marathi News | Doctor who cried and expressed his grief after Ahmedabad plane crash explains | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."

विमान अपघातानंतर बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमधील इमारती रिकाम्या करायला सांगितल्यानंतर एका डॉक्टरने रडत त्याची व्यथा मांडली होती. ...