लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमान दुर्घटना

Plane Crash Latest News in Marathi | विमान दुर्घटना मराठी बातम्या

Plane crash, Latest Marathi News

पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द - Marathi News | Air India flight from Ahmedabad to London cancelled, technical snag before takeoff | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द

अहमदाबाद विमान अपघातानंतर सुमारे ५ दिवसांनी एअर इंडियाचे विमान पुन्हा लंडनला जाणार होते. पण, उड्डाणापूर्वी त्यात तांत्रिक बिघाड झाला. ...

विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या - Marathi News | Air India Plane Crash: Why are chickens thrown into the engine during flight?; Learn about the 'dead chicken test' | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या

Dead Chicken Use for Bird Strike Testing: ...

कॅप्टन सौरभ सभरवाल यांचे पार्थिव मुंबईत दाखल; ८२ वर्षीय पित्याने हात जोडून रडत दिला शेवटचा निरोप - Marathi News | Air India Plane Crash Captain Sumit Sabharwal father paid emotional tribute to his son with tearful eyes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॅप्टन सौरभ सभरवाल यांचे पार्थिव मुंबईत दाखल; ८२ वर्षीय पित्याने हात जोडून रडत दिला शेवटचा निरोप

विमान अपघातात जीव गमावलेल्या कॅप्टन सुमित सभरवालच्या वडिलांनी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आपल्या मुलाला भावनिक श्रद्धांजली वाहिली. ...

अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली - Marathi News | 23 year old cricketer died in Ahmedabad plane crash played cricket for Leeds Modernians Cricket Club | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली

Cricketer Dirgh Patel Died: अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात एका २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..." - Marathi News | Doctor who cried and expressed his grief after Ahmedabad plane crash explains | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."

विमान अपघातानंतर बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमधील इमारती रिकाम्या करायला सांगितल्यानंतर एका डॉक्टरने रडत त्याची व्यथा मांडली होती. ...

Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग' - Marathi News | Air India Plane Crash after Ahmedabad 4 more boing dreamliner flights make emergency landing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

Plane Crash boeing dreamliner emergency landing: एअर इंडियाच्या अहमदाबादमधील अपघातानंतर बोईंग विमानांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ...

एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी! - Marathi News | Technical fault in one plane, bomb threat to another! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर एअर इंडिया अत्यंत सतर्क असून, सोमवारी दोन विमाने तांत्रिक दोषामुळे उड्डाणानंतर परतली. ...

रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय? - Marathi News | Air India flight to Ranchi returns to Delhi after takeoff! What exactly happened? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?

सायंकाळी ६:२० वाजता बिरसा मुंडा विमानतळावर (रांची) उतरणारे हे विमान तांत्रिक कारणामुळे दिल्लीतच सुरक्षितपणे उतरवण्यात आले. यामुळे विमानामधील प्रवाशांमध्ये काही काळ भीती पसरली होती. ...