सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
Plane Crash Latest News in Marathi | विमान दुर्घटना मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Plane crash, Latest Marathi News
India aviation safety: विमान प्रवाशांच्या संख्येबाबत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. हवाई सुरक्षेच्या बाबतीत मात्र भारताचे स्थान तब्बल ४८वे आहे, असे का? ...
विमान प्रवाशांच्या संख्येबाबत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. हवाई सुरक्षेच्या बाबतीत मात्र भारताचे स्थान तब्बल ४८वे आहे, असे का? ...
Air India Plane Crash Update: एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला, त्यावेळेपासून एक चित्रपट निर्माता बेपत्ता आहे. त्यांचे शेवटचे मोबाईल लोकेशन अपघाताच्या ठिकाणाजवळचं आढळून आले आहे. ...
अहमदाबादमध्ये विमान अपघातात जीव गमावलेल्या पीडितांविषयी सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जात आहे. ...
Ahmedabad Plane Crash : अभिनव यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांचा आठ वर्षांचा मुलगा विवान वारंवार त्याच्या वडिलांना भेटायचं असल्याचं म्हणत आहे. ...
अहमदाबाद विमान दुर्घटनेला चार दिवस उलटले तरीही एक प्रसिद्ध संगीतकार बेपत्ता असल्याने सर्वांना धक्का बसला आहे. त्याचे कुटुंबीय त्याचा शोध घेत आहेत ...
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या चार दिवसांनी बॉलिवूड अभिनेत्रीने एअर इंडियामध्ये विमान प्रवास करण्याचा अनुभव सांगितला आहे. काय म्हणाली अभिनेत्री? जाणून घ्या ...
गुरुवारी दुपारी अहमदाबाद येथे झालेल्या या विमान अपघातात गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांसह विमानात असलेल्या २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. ...