CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Plane Crash Latest News in Marathi | विमान दुर्घटना मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Plane crash, Latest Marathi News
Air India Plane Pune: दिल्लीहून पुण्याला आलेल्या एअर इंडियाच्या विमानाला धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच पक्षी धडकला. त्यामुळे विमानाचे परतीचे उड्डाण रद्द करण्यात आले. ...
Ahmedabad Plane Crash : विश्वास रमेश यांना अपघाताचा मोठा मानसिक धक्का बसला आहे, त्यामुळे ते सध्या माध्यमांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहेत. ...
दोन्ही संघातील खेळाडूंनी वाहिली अहमदाबाद-लंडन विमान अपघातग्रस्तांना श्रद्धांजली ...
आम्ही त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. आयुष्यभर हे दु:ख आम्हाला छळत राहणार असं रवी यांनी म्हटलं. ही दुर्घटना रवी यांच्या कुटुंबावर मोठा आघात आहे. ...
Air India : अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला, या अपघातामध्ये २७० जणांचा मृत्यू झाला. ...
air india crash : अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघातातील ढिगाऱ्यातून ७० तोळे सोने आणि ८० हजार रुपये रोख सापडले. या मौल्यवान वस्तूंवर कोणाचा अधिकार असेल? कायदा काय म्हणतो? ...
Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये १२ जून रोजी घडलेल्या एअर इंडिया विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २७० लोकांपैकी २१५ मृतदेहांची ओळख पटली. ...
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेली एअर होस्टेस रोशनी सोनघरे हिच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. ...