मुंबई : रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी एलफिन्स्टन ब्रिजच्या कामाची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले की, निर्धारित वेळेच्या आत ब्रिज बांधला जाण्याची आशा आहे. याशिवाय अतिरिक्त फुटओव्हर ब्रिज (12 मीटर) बनविण्याचे टेंडर सुद्धा काढण्यात आले आहे. त्यामुळे लवक ...