Piyush Goyal News: येत्या काळात हार्बर रेल्वे बोरिवलीपर्यंत जोडण्याचे काम पूर्ण होणार आहे. बोरिवली कोकण रेल्वेला जोडली जाणार असल्याचे पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. ...
मतदानाला अवघे १७-१८ दिवस राहिले असताना त्यांची उमेदवारी घोषित झाली. प्रचाराकरिता त्यांच्या हातात फारच कमी दिवस आहेत. त्यातून मालाडवगळता उत्तर मुंबईत काँग्रेसचे फारसे अस्तित्त्व नाही. ...
Piyush Goyal News: काँग्रेसच्या अहंकारी युवराजाने शिवछत्रपतींचा केलेला अक्षम्य अपमान इथे कदापि खपवून घेतला जाणार नाही, अशी टीका पीयूष गोयल यांनी केली. ...
दहिसर येथे हिरे उद्योगाचे प्रतिनिधी आणि कामगारांशी संवाद साधताना पीयूष गोयल म्हणाले, मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आणि सरकारचे सदस्य या नात्याने ते मुंबईतील उद्योगाची झपाट्याने प्रगती करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाहीत. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: गोराईसह उत्तर मुंबईतील पाणीटंचाईची समस्या दूर करण्यास सर्वोच्च प्राधान्य असेल. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीनुसार झोपड्यांचा पुनर्विकास करून रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्यात येईल, असे ...