लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीयुष गोयल

पीयुष गोयल

Piyush goyal, Latest Marathi News

Mumbai North Lok Sabha Result 2024: उत्तर मुंबईचा गड भाजपाने राखला, पीयूष गोयल यांचा दणदणीत विजय - Marathi News | mumbai north lok sabha result 2024 bjp piyush goyal won against congress bhushan patil maharashtra live result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर मुंबईचा गड भाजपाने राखला, पीयूष गोयल यांचा दणदणीत विजय

Mumbai North Lok Sabha Result 2024 : उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघाचा गड राखण्यात भाजपाला यश आलं आहे. पीयूष गोयल यांनी काँग्रेसच्या भूषण पाटील यांच्याविरोधात निर्णायक आघाडी घेतली आहे. ...

Mumbai North Lok Sabha Result 2024: उत्तर मुंबईत पीयूष गोयल यांची मोठी आघाडी, तब्बल ७० हजार मतांनी पुढे  - Marathi News | mumbai north lok sabha result 2024 piyush goyal leading vs bhushan patil maharashtra live result  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर मुंबईत भाजपाच्या पीयूष गोयल यांची मोठी आघाडी, तब्बल ७० हजार मतांनी पुढे

Mumbai North Lok Sabha Result 2024: उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघात भाजपाचे उमेदवार पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी तब्बल ७० हजाराहून अधिक मतांनी आघाडी घेतली आहे. ...

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार? - Marathi News | Mumbai North Lok Sabha Constituency: Confusion due to low turnout, what exactly will happen? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?

सर्व मतदारसंघात मतदानात १ ते ५ टक्क्यांची ही घट दिसून आली आहे ...

कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव - Marathi News | obstacles in konkan railway route will be removed said railway minister ashwini vaishnav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

पीयूष गोयल यांना सहा लाखांच्या मार्जिनने निवडून आणले तर पुढील सहा महिन्यांत उत्तर मुंबईतील रेल्वे प्रवाशांच्या तिन्ही मागण्या पूर्ण करू, असे आश्वासन अश्विनी वैष्णव यांनी दिले. ...

वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही - Marathi News | permanent solution to the traffic jam piyush goyal testimony in the campaign round | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही

या भागातील प्रत्येक सोसायटीत हा रथ पोहचला तेव्हा नागरिकांनी पुष्पहार घालून आणि फुलांची उधळण करीत पीयूष गोयल यांचे स्वागत केले. ...

मराठी मते यावेळी कुणाला तारणार? प्रचारात आली रंगत, विकासाच्या मुद्द्याला स्थानिक प्रश्नांची फोडणी - Marathi News | according to marathi who will save this time piyush goyal or bhushan patil mumbai north lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी मते यावेळी कुणाला तारणार? प्रचारात आली रंगत, विकासाच्या मुद्द्याला स्थानिक प्रश्नांची फोडणी

इथल्या मराठी विरुद्ध गुजराती वादाला फोडणी मिळाली आणि वातावरण बदलून गेले. ...

मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका - Marathi News | extortion of the middle class is the policy of the congress said piyush goyal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका

पुढील काळातही मोदी सरकार विविध निर्णयांद्वारे समृद्ध करणारे निर्णय घेतील, असे आश्वासन पीयूष गोयल यांनी दिले. ...

“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास - Marathi News | piyush goyal will strive for the development of the state along with mumbai said cm eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास

ही निवडणूक राष्ट्र घडवणारी आहे. भारताला महासत्तेकडे नेणार आहे. हे लक्षात ठेवून मतदान करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ...