फुटकळ बडबड करण्याव्यतिरिक्त देशाप्रति काँग्रेसकडे काहीच योजना नाहीत, अशा शब्दांत उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ...
Lok Sabha Election 2024: पीयूष गोयल यांच्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनोद घोसाळकर यांनी दंड थोपटले आहेत. पीयूष गोयल हे उत्तर मुंबईमधून जिंकणारच नाहीत, मातोश्रीतून आदेश आला तर मी उत्तर मुंबईतून लढेन आणि जिंकेन, असा दावा विनोद ...
गोपाळ शेट्टी ना टायर्ड आहेत ना रिटायर्ड आहेत. त्यांनी जे पक्षासाठी केले आहे, त्याच्या दहापट पक्ष त्यांच्यासाठी करेल, अशी ग्वाही पीयूष गोयल यांनी दिली. ...
भारत आणि युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन या ४ युरोपीय देशांची संघटना यांच्यात काल रविवार १० मार्च रोजी एका महत्त्वपूर्ण व्यापार करारावर स्वाक्षरी करण्यात आली. ...
भारत आपली धोरणे अमेरिकेतील ईव्ही कार निर्मात्या टेस्लाला सुसंगत बनवणार नाही, असे स्पष्ट मत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केले आहे. ...