शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पियुष अंभोरे

पियुष अंभोरेने 'व्हॉइस ऑफ इंडिया' या रिअॅलिटी शोमध्ये आपल्या आवाजाची जादू दाखवत प्रेक्षकांच्या मनात  वेगळं स्थान निर्माण केले आहे. पियुषचं नुकतंच 'तुझे जाना है तो जा' हे सिंगल साँग रिलीज झाले आहे. या गाण्यात पियुषने आपल्या सूरले आवाजाने चार चाँद लावले आहेत.

Read more