Pitru Paksha News in Marathi | पितृपक्ष मराठी बातम्याFOLLOW
Pitru paksha, Latest Marathi News
Pitru Paksha News in Marathi : पितरांना देण्याच्या उद्देशानं देश-काल, योग्यता आदींचा विचार करून जे ब्राह्मणांना श्रद्धेने व विधिपूर्वक दिले जाते, त्याला श्राद्ध असे म्हणतात. श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेले कर्म म्हणजेही श्राद्ध. पितृपक्ष, अपरपक्ष, पितृपंधरवडा व भाद्रपद वद्य हे शब्द एका अर्थानेच वापरले जातात. Read More
Pitru Paksha 2025 Dates: मृत्यू पंचकात सुरू झालेला पितृपक्ष कधीपर्यंत आहे? या पितृ पंधरवड्यातील कोणत्या तिथी महत्त्वाच्या मानल्या जातात? जाणून घ्या... ...
Lunar Eclipse 2025: ०७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांपासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत, त्यात मुख्यतः अन्न आणि पाण्याची पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी. ...
Pitru Paksha 2025 Rituals in Marathi: यावेळी ८ ते २१ सप्टेंबर पितृपक्ष असणार आहे, मात्र सुरुवात आणि शेवट ग्रहण असल्याने श्राद्धविधीमध्ये काही बदलक केले पाहिजे ते जाणून घ्या. ...