Pitru Paksha News in Marathi | पितृपक्ष मराठी बातम्याFOLLOW
Pitru paksha, Latest Marathi News
Pitru Paksha News in Marathi : पितरांना देण्याच्या उद्देशानं देश-काल, योग्यता आदींचा विचार करून जे ब्राह्मणांना श्रद्धेने व विधिपूर्वक दिले जाते, त्याला श्राद्ध असे म्हणतात. श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेले कर्म म्हणजेही श्राद्ध. पितृपक्ष, अपरपक्ष, पितृपंधरवडा व भाद्रपद वद्य हे शब्द एका अर्थानेच वापरले जातात. Read More
Pitru Paksha 2025: यंदा ८ ते २१ सप्टेंबर पितृपक्ष असणार आहे, या कालावधीत पितरांना नैवेद्य करताना त्यात आवर्जून केली जाते आमसुल चटणी, जाणून घ्या महत्त्व आणि रेसिपी. ...
Pitru Paksha 2025 Crow Importance: यंदा ८ ते २१ सप्टेंबर पितृपक्ष असणार आहे, या काळात एरव्ही त्रास देणारा कावळा बोलावूनही येत नाही; पण त्याला एवढं महत्त्व का? चला जाणून घेऊ. ...
Pitru Paksha 2025: यंदा ८ ते २१ सप्टेंबर या काळात पितृश्राद्ध, तर्पण, नैवेद्य इत्यादी गोष्टी केल्या जातील, त्यावेळी 'या' पाच जणांच्या नावे नैवेद्य ठेवायला विसरू नका! ...
Pitru Paksha 2025 in Maharashtra: जर योग्य तिथीवर महालय-श्राद्ध करणे शक्य झाले नाही तर सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत कोणत्याही तिथीला ते केले तरी चालते असेही सांगण्यात आले आहे. ...
Pitru Paksha 2025 Information in Marathi: आजपसून पितृपक्षाची सुरुवात झाली आहे, २१ सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावास्येला त्याचा शेवट होईल, पितृ ऋण फेडण्यासाठी हे १५ दिवस का महत्त्वाचे ते पाहू! ...