लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पितृपक्ष

Pitru Paksha News in Marathi | पितृपक्ष मराठी बातम्या

Pitru paksha, Latest Marathi News

Pitru Paksha News in Marathi : पितरांना देण्याच्या उद्देशानं देश-काल, योग्यता आदींचा विचार करून जे ब्राह्मणांना श्रद्धेने व विधिपूर्वक दिले जाते, त्याला श्राद्ध असे म्हणतात. श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेले कर्म म्हणजेही श्राद्ध. पितृपक्ष, अपरपक्ष, पितृपंधरवडा व भाद्रपद वद्य हे शब्द एका अर्थानेच वापरले जातात.
Read More
पितृपंधरवडा स्पेशल : पितृपक्षाच्या स्वयंपाकात डाव्या बाजूला आमसूल चटणी तर हवीच; झटपट रेसिपी, चटणीचे आरोग्यदायी फायदे... - Marathi News | Pithripandharvada Special: Amsool chutney is a must in the cooking of Pitrupaksha; Quick recipe, healthy benefits of chutney... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पितृपंधरवडा स्पेशल : पितृपक्षाच्या स्वयंपाकात डाव्या बाजूला आमसूल चटणी तर हवीच; झटपट रेसिपी, चटणीचे आरोग्यदायी फायदे...

Pitru Paksha Special Aamsul Chatni Recipe and Benefits :पितृपक्षाच्या स्वयंपाकात भरड्याचे वडे, तांदळाची खीर यांना जसे महत्त्व आहे तसेच या चटणीलाही विशेष महत्त्व असते ...

Pitru Paksha 2022 : श्राद्ध काळात कावळ्याबरोबरच माशांनाही खाऊ घाला, लाभ होईल! - Marathi News | Pitru Paksha 2022 : Feed fishes along with crows during Shraddha period, benefits will come! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2022 : श्राद्ध काळात कावळ्याबरोबरच माशांनाही खाऊ घाला, लाभ होईल!

Pitru Paksha 2022 : अन्नदान हे श्रेष्ठ दान असते. पितृपक्षात ते आवर्जून करावे. माश्यांना खाद्य घातल्याने होणारे फायदेही जाणून घ्या! ...

पितृपक्ष: घरोघरच्या रीतीभाती काय सांगतात, कोणते पदार्थ खावे-कोणते टाळावे? - Marathi News | Pitru Paksha 2022 Eating Rules : Pitru Paksha avoideating these foods in shradh time pitr | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :पितृपक्ष: घरोघरच्या रीतीभाती काय सांगतात, कोणते पदार्थ खावे-कोणते टाळावे?

Pitru Paksha 2022 Eating Rules : पितृपंधरवाड्यात काय खावे आणि काय नाही यासंदर्भात अनेक समजूती आहेत. देशभरात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या रीती दिसतात. ...

पितृपंधरवडा स्पेशल : श्राद्धाच्या स्वयंपाकात तांदळाची खीर नेहमीचीच, पण नैवेद्य म्हणून करताना लक्षात ठेवा 3 गोष्टी.... - Marathi News | Pitru Paksha Special Rice Tandul Kheer Recipe and Tips :Pithrupandharvada Special: Rice pudding is usual in Shraddha cooking, but keep in mind 3 things when making it as an offering.... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पितृपंधरवडा स्पेशल : श्राद्धाच्या स्वयंपाकात तांदळाची खीर नेहमीचीच, पण नैवेद्य म्हणून करताना लक्षात ठेवा 3 गोष्टी....

Pitru Paksha Special Rice Tandul Kheer Recipe and Tips : खिरीला विशिष्ट चव येण्यासाठी काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यावे लागते. ...

पितृपक्ष : स्वयंपाकात दहीवडे करताना लक्षात ठेवा ५ टिप्स, दहीवडे होतील मऊ लुसलुशीत  - Marathi News | Pitru paksha Special: How to make dahi vada for Pitru paksha pandharwada? Dahi vada recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पितृपक्ष : स्वयंपाकात दहीवडे करताना लक्षात ठेवा ५ टिप्स, दहीवडे होतील मऊ लुसलुशीत 

Dahi vada recipe: पक्ष पंधरवाड्याच्या (Pitru paksha 2022) जेवणात मराठवाड्यात (Marathwada special food) जे काही पदार्थ करण्यात येतात, त्यापैकी एक पदार्थ म्हणजे दहीवडे. त्याचीच ही खास रेसिपी. ...

पितृपंधरवडा स्पेशल : श्राद्धाच्या स्वयंपाकात पारंपरिक वडे तर हवेतच, नैवैद्यासाठी वड्यांची परफेक्ट रेसिपी - वडे होतील खमंग - Marathi News | Pitru paksha Special Authentic Bharda Vada Recipe : Traditional Vada in Shraddha Cooking, Perfect Vadas Recipe for Naivaidya - Vade will be delicious | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पितृपंधरवडा स्पेशल : श्राद्धाच्या स्वयंपाकात पारंपरिक वडे तर हवेतच, नैवैद्यासाठी वड्यांची परफेक्ट रेसिपी - वडे होतील खमंग

Pitru paksha Special Authentic Bharda Vada Recipe : वड्यांचा भरडा तयार करण्यापासून ते वडे तळण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप कशा करायच्या पाहूया... ...

Pitru Paksha 2022: पित्तनाशक आमसूल चटणी केवळ पितृपक्षात का केली जाते आणि कशी केली जाते ते जाणून घ्या! - Marathi News | Pitru Paksha 2022: Know Why and How to Make Bile killer Amsool Chutney Only in Pitru Paksha! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2022: पित्तनाशक आमसूल चटणी केवळ पितृपक्षात का केली जाते आणि कशी केली जाते ते जाणून घ्या!

Pitru Paksha 2022: आमसुलाची चटणी हा पितृपक्षातील नैवेद्याचा अविभाज्य भाग, मग ही चटणी एरवी का केली जात नाही? वाचा! ...

Pitru Paksha 2022 : पितृश्राद्धाचे अधिक फळ मिळावे म्हणून  'हे' साधे सोपे मराठीतले स्तोत्र दिवसातून एकदा तरी म्हणाच! - Marathi News | Pitru Paksha 2022 : To get more fruits of Pitru Shraaddha, recite this simple Marathi hymn at least once a day! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2022 : पितृश्राद्धाचे अधिक फळ मिळावे म्हणून  'हे' साधे सोपे मराठीतले स्तोत्र दिवसातून एकदा तरी म्हणाच!

Pitru Paksha 2022 : पितृपक्षात केवळ नैवेद्य ही औपचारिकता नको, तर मनोभावे पितरांचे स्मरण करणे हा मुख्य उद्देश आणि त्यासाठी हे स्तोत्र! ...