Pitru Paksha News in Marathi | पितृपक्ष मराठी बातम्याFOLLOW
Pitru paksha, Latest Marathi News
Pitru Paksha News in Marathi : पितरांना देण्याच्या उद्देशानं देश-काल, योग्यता आदींचा विचार करून जे ब्राह्मणांना श्रद्धेने व विधिपूर्वक दिले जाते, त्याला श्राद्ध असे म्हणतात. श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेले कर्म म्हणजेही श्राद्ध. पितृपक्ष, अपरपक्ष, पितृपंधरवडा व भाद्रपद वद्य हे शब्द एका अर्थानेच वापरले जातात. Read More
Pitru Paksha 2025: Gajlakshmi Puja Vrat: पितृपक्ष सुरु आहे, रविवार १४ सप्टेंबर रोजी पितृअष्टमी तिथी आहे, यादिवशी केले जाणारे गजलक्ष्मी व्रत महत्त्वाचे; सविस्तर माहिती आणि लाभ जाणून घ्या. ...
Pitru Paksha 2025: सध्या पितृपक्ष सुरू आहे, या काळात श्राद्ध विधी करण्याची परंपरा किती जुनी आहे, हे सांगणारी रामायणातील ही कथा तुम्ही ऐकली होती का? ...
Pitru Paksha 2025 Shraddha Rituals: शुभ कार्यात निषिद्ध मानली जाणारी दक्षिण दिशा पितृ पक्षात महत्त्वाची ठरते, मात्र महादेव आणि यम वगळता अन्य कोणी देव या दिशेला फिरकत नाहीत, कारण... ...
Pitru Paksha 2025: These 7 traditional dishes must be eaten in Shraddha food during Pitru Paksha, traditional food : पितृपक्षात करायचे पारंपरिक पदार्थ. ...
Pitru Paksh 2025 How To Make Dahi Vada (Dahi vade kase kartat) : डाळी आणि दह्याचा वापर करून तयार केला जाणारा हा पदार्थ चवीला उत्तम असून आरोग्याच्या दृष्टीनंही फायदेशीर ठरतो. (Soft Dahi Vada Recipe) ...
Pitru Paksha 2025: सध्या पितृपक्ष सुरु आहे, पितृदोष निवारणासाठी उत्तम काळ; पितृदोष किती काळ टिकतो आणि तो कसा नष्ट करता येतो, हे गरुड पुराणातून जाणून घेऊया. ...