Pitru Paksha News in Marathi | पितृपक्ष मराठी बातम्याFOLLOW
Pitru paksha, Latest Marathi News
Pitru Paksha News in Marathi : पितरांना देण्याच्या उद्देशानं देश-काल, योग्यता आदींचा विचार करून जे ब्राह्मणांना श्रद्धेने व विधिपूर्वक दिले जाते, त्याला श्राद्ध असे म्हणतात. श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेले कर्म म्हणजेही श्राद्ध. पितृपक्ष, अपरपक्ष, पितृपंधरवडा व भाद्रपद वद्य हे शब्द एका अर्थानेच वापरले जातात. Read More
Myths and Truth: दक्षिण दिशा यमाची दिशा एवढेच आपल्याला माहीत असल्याने आपण ती अशुभ ठरवून मोकळे झालो, पण धर्मकार्यात ती निषिद्ध ठरवण्यामागचे कारण वेगळे आहे, ते वाचा. ...
Indira Ekadashi 2022: पितृपक्ष आणि त्यात २१ सप्टेंबर रोजी इंदिरा एकादशी. पितरांच्या मोक्षाचा मार्ग खुला करणाऱ्या एकादशीनिमित्त भेट घेऊया ठाण्याच्या विठ्ठल मंदिराची! ...
Pitru Paksha 2022 : एकादशी ही भगवान महाविष्णूंची आवडती तिथी. दर महिन्यात ती दोनदा येते. दर एकादशीचे महत्त्वही आगळे वेगळे आहे. त्याचप्रमाणे २१ सप्टेंबर रोजी येणाऱ्या इंदिरा एकादशीचे महत्त्व जाणून घेऊया. ...
Pitru Paksha 2022: अविधवा नवमी हे नाव वाचताना अप्रिय वाटत असले तरी त्यामागे शास्त्रविचार काय आहे आणि या श्राद्धविधीची संकल्पना काय आहे ते समजून घेऊ. ...