लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पितृपक्ष

पितृपक्ष

Pitru paksha, Latest Marathi News

Pitru Paksha 2019 : पितरांना देण्याच्या उद्देशानं देश-काल, योग्यता आदींचा विचार करून जे ब्राह्मणांना श्रद्धेने व विधिपूर्वक दिले जाते, त्याला श्राद्ध असे म्हणतात. श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेले कर्म म्हणजेही श्राद्ध. पितृपक्ष, अपरपक्ष, पितृपंधरवडा व भाद्रपद वद्य हे शब्द एका अर्थानेच वापरले जातात.
Read More
Pitru Paksha 2021: तुळशीच्या गंधाने पितर प्रसन्न होतात असे म्हणतात, खरंय का? जाणून घ्या तीळ, दर्भाचे महत्त्व - Marathi News | pitru paksha 2021 know the importance of tulsi kush and black sesame in pitru pandharwada | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :तुळशीच्या गंधाने पितर प्रसन्न होतात असे म्हणतात, खरंय का? जाणून घ्या तीळ, दर्भाचे महत्त्व

पितृपक्षात श्राद्ध विधींमध्ये कुश (दर्भ), तीळ व तुळशीचे अनन्य साधारण महत्त्व आहे. ...

पितृपक्षाच्या स्वयंपाकात घरोघरी केली जाणारी अमसूल चटणी! पित्तशामक चटणीची चटकदार रेसिपी  - Marathi News | Amsul chutney made at home in pitru paksha! A savory recipe for chutney | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पितृपक्षाच्या स्वयंपाकात घरोघरी केली जाणारी अमसूल चटणी! पित्तशामक चटणीची चटकदार रेसिपी 

कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्रात पितृपक्षाच्या स्वयंपाकात हमखास केला जाणारा एक पदार्थ म्हणजे अमसूल चटणी. ही चटणी करण्यासाठी घ्या ही सोपी रेसिपी. ...

Pitru Paksha 2021 : पितृपक्षात 'कावळ्यालाच' एवढा मान का? हे आधुनिक दृष्टीकोनातून जाणून घेऊया! - Marathi News | Pitru Paksha 2021: Why is there so much respect for 'crow' in the Pitrupaksha? Let's learn this from a modern perspective! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2021 : पितृपक्षात 'कावळ्यालाच' एवढा मान का? हे आधुनिक दृष्टीकोनातून जाणून घेऊया!

Pitru Paksha 2021: कावळ्याला बाकीच्यांनी नाकारला पण थेट यमराजाने स्वीकारला, तेही आपले खाजगी वाहन म्हणून! कावळ्याचा भाव वधारला. ...

Pitru Paksha 2021: पितृपक्षातील श्राद्ध विधी करण्याचा अधिकार मुलींना आहे का? पाहा, शास्त्र काय सांगते... - Marathi News | pitru paksha 2021 according to garuda purana whether daughter can also perform shradh in pitru pandharwada | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :पितृपक्षातील श्राद्ध विधी करण्याचा अधिकार मुलींना आहे का? पाहा, शास्त्र काय सांगते...

Pitru Paksha 2021: आपल्याकडे श्राद्ध विधी करण्याचा अधिकार कन्या किंवा मुलींना आहे का, याबाबतही काही समजुती आहेत. ...

Pitru Paksha 2021 : 'या' दहा कारणांसाठी व्यक्तीच्या मृत्यूपश्चात नातेवाईक गरुड पुराण वाचतात! - Marathi News | Pitru Paksha 2021: Relatives read Garuda Purana after the death of a person for 'these' ten reasons! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2021 : 'या' दहा कारणांसाठी व्यक्तीच्या मृत्यूपश्चात नातेवाईक गरुड पुराण वाचतात!

Pitru Paksha 2021 : गरुड पुराणात मृत्यूच्या आधी आणि नंतरची परिस्थिती वर्णन केली आहे. म्हणूनच हे मृतात्म्याला गती मिळावी म्हणून वाचले जाते.  ...

Pitru Paksha 2021 : काही कारणास्तव श्राद्ध करणे शक्य नसेल तर धर्मशास्त्रात दिलेले पर्याय वाचा... - Marathi News | Pitru Paksha 2021: If for some reason it is not possible to do Shraddha, then read the options given in Dharmashastra ... | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2021 : काही कारणास्तव श्राद्ध करणे शक्य नसेल तर धर्मशास्त्रात दिलेले पर्याय वाचा...

Pitru Paksha 2021 : श्राद्ध करायचे आहे, परंतु काही ना काही अडचणींमुळे ते करणे शक्य होत नसेल तर वाईट वाटून घेऊ नका. श्राद्धाच्या बाबतीत एकाहून एक विकल्प अर्थात पर्याय धर्मशास्त्रात दिले आहेत. ...

Pitru Paksha 2021 : आपण अर्पण केलेला नैवेद्य पितरांपर्यंत कसा पोहोचतो याचे उत्तर मत्स्य व मार्कण्डेय पुराणांमध्ये सापडते; वाचा! - Marathi News | Pitru Paksha 2021: The answer to how our offering food to Pitru reaches them is found in the Matsya and Markandeya Puranas; Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2021 : आपण अर्पण केलेला नैवेद्य पितरांपर्यंत कसा पोहोचतो याचे उत्तर मत्स्य व मार्कण्डेय पुराणांमध्ये सापडते; वाचा!

Pitru Paksha 2021 : आपण अनन्यभावे शरण जाऊन जसा देवाला नैवेद्य दाखवतो त्याचप्रमाणे देवरूप झालेल्या पितरांना दाखवलेला नैवेद्य येनकेनप्रकारेण अर्थात कोणत्याही मार्गाने त्यांच्यापर्यंत पोहोचतो. ...

Pitru Paksha 2021: पितृपक्षात पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी कोणत्या गोष्टींचे दान करावे? पाहा, प्राचीन परंपरा - Marathi News | pitru paksha 2021 what to do in shradh period and significance of donation during pitru pandharwada | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :पितृपक्षात पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी कोणत्या गोष्टींचे दान करावे? पाहा, प्राचीन परंपरा

Pitru Paksha 2021: भारतीय संस्कृतीत दानाला अनन्य साधारण महत्त्व आहे. पितृपक्षात नेमक्या कोणत्या गोष्टींचे दान करावे? जाणून घ्या... ...