Pitru Paksha News in Marathi | पितृपक्ष मराठी बातम्याFOLLOW
Pitru paksha, Latest Marathi News
Pitru Paksha News in Marathi : पितरांना देण्याच्या उद्देशानं देश-काल, योग्यता आदींचा विचार करून जे ब्राह्मणांना श्रद्धेने व विधिपूर्वक दिले जाते, त्याला श्राद्ध असे म्हणतात. श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेले कर्म म्हणजेही श्राद्ध. पितृपक्ष, अपरपक्ष, पितृपंधरवडा व भाद्रपद वद्य हे शब्द एका अर्थानेच वापरले जातात. Read More
Pitru Paksha 2023: पितृपक्षाचा काळ पितरांच्या सेवेसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे तरी रोज त्यांचे स्मरण राहावे आणि त्यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून हा नियम लक्षात ठेवा. ...
Pitru Paksha 2023: पितृपक्षाच्या काळात पितरांसाठी श्राद्धविधी केले जातात, मात्र पितरांचे आशीर्वाद मिळवण्याकरिता तेवढे पुरेसे नाही, तर दिलेल्या गोष्टींचीही लागते जोड! ...
Pitru Paksha 2023 Ashtami Vrat: शुक्रवारी पितृपक्षातील अष्टमी येत असून, या दिवशी केलेले लक्ष्मी देवीचे पूजन, नामस्मरण लाभदायक मानले जाते. जाणून घ्या... ...