लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पितृपक्ष

Pitru Paksha News in Marathi | पितृपक्ष मराठी बातम्या

Pitru paksha, Latest Marathi News

Pitru Paksha News in Marathi : पितरांना देण्याच्या उद्देशानं देश-काल, योग्यता आदींचा विचार करून जे ब्राह्मणांना श्रद्धेने व विधिपूर्वक दिले जाते, त्याला श्राद्ध असे म्हणतात. श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेले कर्म म्हणजेही श्राद्ध. पितृपक्ष, अपरपक्ष, पितृपंधरवडा व भाद्रपद वद्य हे शब्द एका अर्थानेच वापरले जातात.
Read More
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा - Marathi News | pitru paksha 2024 does the shraddha bhojan is inauspicious and should have this food or not and read story of dattaguru and navnath | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा

Shraddha Bhojan In Pitru Paksha 2024: श्राद्ध भोजनाने पुण्य कमी होते का? श्राद्ध भोजन जेवायला जाणे योग्य नसते का? शास्त्र काय सांगते? जाणून घ्या... ...

Sarva Pitru Amavasya 2024: सूर्यग्रहणामुळे सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करता येणार की नाही? जाणून घ्या! - Marathi News | Sarva Pitru Amavasya 2024: Can Shraddha be performed on Sarva Pitru Amavasya due to solar eclipse or not? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Sarva Pitru Amavasya 2024: सूर्यग्रहणामुळे सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करता येणार की नाही? जाणून घ्या!

Sarva Pitru Amavasya 2024: यंदा २ ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्या आहे आणि त्याच दिवशी सूर्य ग्रहण आहे, तर ग्रहण कालावधीत श्राद्धविधी करावे की नाही ते पहा.  ...

Pitru Paksha 2024: गजलक्ष्मी व्रताला द्या स्तोत्राची जोड; सुख, वैभवाशी करावी लागणार नाही तडजोड! - Marathi News | Pitru Paksha 2024: Add hymn to Gajalakshmi Vrat; No need to compromise with happiness and glory! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2024: गजलक्ष्मी व्रताला द्या स्तोत्राची जोड; सुख, वैभवाशी करावी लागणार नाही तडजोड!

Pitru Paksha 2024: आज पितृ अष्टमी, आजच्या दिवशी गजलक्ष्मी व्रत करतात; हे प्रभावशाली व्रत कसे करायचे व कोणते स्तोत्र म्हणायचे ते जाणून घ्या. ...

Pitru Paksha 2024: पितरांना दाखवलेला नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोहोचतो, हे कसे ओळखायचे? वाचा! - Marathi News | Pitru Paksha 2024: How to recognize that an offering made to the ancestors reaches them? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2024: पितरांना दाखवलेला नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोहोचतो, हे कसे ओळखायचे? वाचा!

Pitru Paksha 2024: पितृपक्षात श्राद्धविधीची सांगता पितरांना नैवेद्य अर्पण करण्याने होते, पण दिलेला नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोहोचतो का? याचे पुराणात दिलेले उत्तर वाचा. ...

१११ वर्षांनी पितृपक्षात शुभ योग: ६ राशींना सर्वोत्तम, लाभच लाभ; नशिबाची साथ, भाग्याचा काळ! - Marathi News | surya gochar in hasta september 2024 know about these 6 zodiac signs get success prosperity money | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१११ वर्षांनी पितृपक्षात शुभ योग: ६ राशींना सर्वोत्तम, लाभच लाभ; नशिबाची साथ, भाग्याचा काळ!

नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्याचा राहु-केतुशी जुळून येत असलेला दुर्मिळ योग काही राशींना सर्वोत्तम ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

Pitru Paksha 2024: अविधवा नवमी तिथी का महत्त्वाची? त्या तिथीला कोणाचे श्राद्धविधी करावेत? वाचा! - Marathi News | Pitru Paksha 2024: Why Is Avidhwa Navami Tithi Important? Whose shraddha rituals should be performed on that date? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2024: अविधवा नवमी तिथी का महत्त्वाची? त्या तिथीला कोणाचे श्राद्धविधी करावेत? वाचा!

PItru Paksha 2024: यंदा २५ सप्टेंबर रोजी अविधवा नवमी श्राद्ध आहे, ते कोणी, कधी व कसे करावे ते जाणून घ्या! ...

पितृपक्ष: चविष्ट भाज्यांसाठी करा ‘खास’ वाटण, स्वयंपाक तर झटपट होईलच-भाज्याही लागतील चवदार... - Marathi News | Pitrupaksh Recipe Quick & Tasty Vegetable Masala for Different Type Of Sbzi : | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पितृपक्ष: चविष्ट भाज्यांसाठी करा ‘खास’ वाटण, स्वयंपाक तर झटपट होईलच-भाज्याही लागतील चवदार...

Pitrupaksh Recipe : Quick & Tasty Vegetable Masala for Different Type Of Sbzi : पितृपक्षाचा स्वयंपाक करताना वेगवेगळ्या भाज्या पानांत वाढल्या जातात, या भाज्यांसाठी लागणारे वाटण तयार करण्याची कृती... ...

पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल! - Marathi News | guru pushya yoga in pitru paksha 2024 know about impact and effect on all zodiac signs laxmi devi blessings and best benefits | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!

Gurupushyamrut Yoga In Pitru Paksha 2024: पितृपक्षात अनेक योग जुळून येत आहेत. पैकी गुरुपुष्यामृत योग अनेक राशींना लाभदायक ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. ...