Pitru Paksha 2019 : पितरांना देण्याच्या उद्देशानं देश-काल, योग्यता आदींचा विचार करून जे ब्राह्मणांना श्रद्धेने व विधिपूर्वक दिले जाते, त्याला श्राद्ध असे म्हणतात. श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेले कर्म म्हणजेही श्राद्ध. पितृपक्ष, अपरपक्ष, पितृपंधरवडा व भाद्रपद वद्य हे शब्द एका अर्थानेच वापरले जातात. Read More
Pitru Paksha 2024: आजपासून २ ऑक्टोबर पर्यंत पितृपक्ष; या काळात पितरांच्या तिथिनुसार श्राद्ध केल्याने लाभ होतात, पण तिथी माहीत नसेल तर काय करावे ते वाचा! ...
Pitru Paksha 2024: भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून ते अमावास्येपर्यंत पूर्वजांचे श्राद्ध तर्पण करतात. पितृपक्षातील काही तिथी महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत. जाणून घ्या... ...
Pitru Paksha 2024: एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूपश्चात आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून जसे गरुड पुराणाचे वाचन केले जाते, तसेच पितृपक्षातही करतात; वाचा लाभ! ...
Lunar Eclipse 2024: १८ सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण आहे, आणि त्याचदिवसापासून महालयारंभ होत आहे; त्यामुळे दिलेल्या चार राशींनी विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे! ...