लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पितृपक्ष

पितृपक्ष, मराठी बातम्या

Pitru paksha, Latest Marathi News

Pitru Paksha 2019 : पितरांना देण्याच्या उद्देशानं देश-काल, योग्यता आदींचा विचार करून जे ब्राह्मणांना श्रद्धेने व विधिपूर्वक दिले जाते, त्याला श्राद्ध असे म्हणतात. श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेले कर्म म्हणजेही श्राद्ध. पितृपक्ष, अपरपक्ष, पितृपंधरवडा व भाद्रपद वद्य हे शब्द एका अर्थानेच वापरले जातात.
Read More
Pitru Paksha 2024: यंदा संकष्टीला करायचे आहे भरणी श्राद्ध; ते कोणी केले पाहिजे हेही जाणून घ्या! - Marathi News | Pitru Paksha 2024: Bharani Shraddha is to be done on the Tithi of Sankashti this year; Learn who, how and when to do it! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2024: यंदा संकष्टीला करायचे आहे भरणी श्राद्ध; ते कोणी केले पाहिजे हेही जाणून घ्या!

Pitru Paksha 2024: मृत व्यक्तीच्या वर्षश्राद्धाआधी भरणी श्राद्ध करावे की नाही, याबद्दल शास्त्रोक्त माहिती जाणून घ्या! ...

Pitru Paksha 2024: पितृपक्षात इतर पशु पक्षी सोडून कावळ्यालाच एवढे महत्त्व का? वाचा काकस्पर्शाचे महत्त्व! - Marathi News | Pitru Paksha 2024: Why is crow so important apart from other animals and birds in Pitru Paksha? Read the importance of Kakasparsha! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2024: पितृपक्षात इतर पशु पक्षी सोडून कावळ्यालाच एवढे महत्त्व का? वाचा काकस्पर्शाचे महत्त्व!

Pitru Paksha 2024: पितृ पंधरवड्यात कावळ्याचा भाव वधारतो, नेहमी येणारा कावळा नैवेद्य ठेवला की फिरकतही नाही,  पितृपक्षातल्या या मानकऱ्याबद्दल अधिक जाणून घेऊ.  ...

Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या! - Marathi News | Pitru Paksha 2024: Only Shraddha rituals are performed in South direction, no other auspicious work; Find out why! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

Pitru Paksha 2024: दक्षिण दिशा शुभ कार्यासाठी वर्ज्य मानली जाते, त्यामागे काही शास्त्र आहे की अनामिक भीती? जाणून घ्या! ...

Pitru Paksha 2024: पितृदोष टाळण्यासाठी जेवणाआधी 'यांच्या' नावे काढून ठेवा पाच घास! - Marathi News | Pitru Paksha 2024: Keep aside five bites before meals to avoid Pitru Dosh! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2024: पितृदोष टाळण्यासाठी जेवणाआधी 'यांच्या' नावे काढून ठेवा पाच घास!

Pitru Paksha 2024:पितृपक्षात पितरांना नैवेद्याचा स्वयंपाक आपण करतो, पण शास्त्रानुसार त्यांच्यासाठी पुढील पाच घास काढून ठेवणे बंधनकारक असते.  ...

पितृपक्ष: श्राद्ध, तर्पण विधी करताना ‘हे’ ८ मंत्र म्हणा, ठरतील उपयुक्त; पाहा, मान्यता - Marathi News | pitru paksha 2024 recite these mantra in shradh tarpan vidhi and significance in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पितृपक्ष: श्राद्ध, तर्पण विधी करताना ‘हे’ ८ मंत्र म्हणा, ठरतील उपयुक्त; पाहा, मान्यता

Pitru Paksha 2024: तिथीनुसार श्राद्ध विधी करताना काही मंत्र म्हणणे उपयुक्त मानले गेले आहे. ...

Pitru Paksha 2024: घरातल्या भिंतीवर पूर्वजांच्या लावलेल्या तसबीरींची दिशा तपासून बघा; वास्तुदोष टाळा! - Marathi News | Pitru Paksha 2024: Check the direction of ancestral pictures on the walls of the house; Avoid architectural defects! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2024: घरातल्या भिंतीवर पूर्वजांच्या लावलेल्या तसबीरींची दिशा तपासून बघा; वास्तुदोष टाळा!

Pitru Paksha 2024: पितृपक्षात पितरांच्या तसबीरीला हार घालून आपण श्राद्धविधी करतो, त्याबरोबरच तसबीरींची दिशा तपासून बघा आणि वास्तु दोषाचा धोका टाळा! ...

Pitru Paksha 2024: महालय आणि श्राद्ध यात फरक काय? पितृपक्षात दोन्ही शब्दांचा का होतो वापर? - Marathi News | Pitru Paksha 2024: What is the difference between Mahalaya and Shraddha? Why are both words used in Pitrupaksha? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2024: महालय आणि श्राद्ध यात फरक काय? पितृपक्षात दोन्ही शब्दांचा का होतो वापर?

Pitru Paksha 2024: पितृ पंधरवडयात महालय आणि श्राद्ध हे दोन्ही शब्द हमखास कानावर पडतात, त्यातला मुख्य भेद जाणून घेऊ. ...

पितृपक्ष: ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी प्रसन्न होईल; कायम मेहेरबान राहील, पितरांची कृपा लाभेल! - Marathi News | pitru paksha 2024 should do 5 things to get lakshmi devi pleased and blessings | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पितृपक्ष: ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी प्रसन्न होईल; कायम मेहेरबान राहील, पितरांची कृपा लाभेल!

Pitru Paksha 2024: मराठी वर्षांत पितृपक्षाला विशेष महत्त्व असते. या कालावधी काही गोष्टी आवर्जून कराव्यात, असे सांगितले जाते. ...