Pitru Paksha 2019 : पितरांना देण्याच्या उद्देशानं देश-काल, योग्यता आदींचा विचार करून जे ब्राह्मणांना श्रद्धेने व विधिपूर्वक दिले जाते, त्याला श्राद्ध असे म्हणतात. श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेले कर्म म्हणजेही श्राद्ध. पितृपक्ष, अपरपक्ष, पितृपंधरवडा व भाद्रपद वद्य हे शब्द एका अर्थानेच वापरले जातात. Read More
Pitru Paksha Sarvapitri Amavasya 2024: वर्षभरात येणाऱ्या सर्व अमावास्यांमध्ये सर्वपित्री अमावास्येला वरचे स्थान असून, याला विशेष महत्त्व आहे. जाणून घ्या... ...
Pitru Paksha 2024: पितृपक्षाच्या समाप्तीआधी पितरांच्या आत्म्याला मुक्ति देणारी एकादशी म्हणजे इंदिरा एकादशी, तिचे आणखी महत्त्व आणि व्रतविधी जाणून घ्या. ...
Pitru Paksha 2024: यंदा पितृपक्षाची सुरुवात चंद्रग्रहणाने आणि शेवट सूर्यग्रहणाने होत आहे, अशातच पुढे दिलेल्या गोष्टी तुमच्या बाबतीत घडल्या असतील तर त्वरित करा उपाय! ...