Pitru Paksha News in Marathi | पितृपक्ष मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Pitru paksha, Latest Marathi News
Pitru Paksha News in Marathi : पितरांना देण्याच्या उद्देशानं देश-काल, योग्यता आदींचा विचार करून जे ब्राह्मणांना श्रद्धेने व विधिपूर्वक दिले जाते, त्याला श्राद्ध असे म्हणतात. श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेले कर्म म्हणजेही श्राद्ध. पितृपक्ष, अपरपक्ष, पितृपंधरवडा व भाद्रपद वद्य हे शब्द एका अर्थानेच वापरले जातात. Read More
Pitru Paksha 2022: अविधवा नवमी हे नाव वाचताना अप्रिय वाटत असले तरी त्यामागे शास्त्रविचार काय आहे आणि या श्राद्धविधीची संकल्पना काय आहे ते समजून घेऊ. ...
Pitru Paksha 2022 : पूर्वजांच्या ऋणात राहून आपल्या घासातला घास आठवणीने त्यांच्यासाठी काढून ठेवणे, ही खरी श्रद्धा आणि ती असेल तरच हातून घडलेला विधी म्हणजे श्राद्ध! ...
Pitru Paksha 2022: आपल्या संस्कृतीला, परंपरेला नावं ठेवण्याकडे अनेकांचा कल वाढत आहे. पण नावं ठेवण्याआधी त्यांची निर्मिती कोणत्या कारणासाठी झाली हे जाणून घेणे जास्त महत्त्वाचे ठरते! ...
Pitru Paksha Special Aamsul Chatni Recipe and Benefits :पितृपक्षाच्या स्वयंपाकात भरड्याचे वडे, तांदळाची खीर यांना जसे महत्त्व आहे तसेच या चटणीलाही विशेष महत्त्व असते ...