लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पितृपक्ष

पितृपक्ष, मराठी बातम्या

Pitru paksha, Latest Marathi News

Pitru Paksha 2019 : पितरांना देण्याच्या उद्देशानं देश-काल, योग्यता आदींचा विचार करून जे ब्राह्मणांना श्रद्धेने व विधिपूर्वक दिले जाते, त्याला श्राद्ध असे म्हणतात. श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेले कर्म म्हणजेही श्राद्ध. पितृपक्ष, अपरपक्ष, पितृपंधरवडा व भाद्रपद वद्य हे शब्द एका अर्थानेच वापरले जातात.
Read More
Pitru Paksha 2021 : काही केल्या नैवेद्याला कावळा शिवत नसेल तर पर्याय काय, वाचा...! - Marathi News | Pitru Paksha 2021: What is the alternative if the crow does not eat some of the offerings, read ...! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2021 : काही केल्या नैवेद्याला कावळा शिवत नसेल तर पर्याय काय, वाचा...!

Pitru Paksha 2021 : कोणत्याही परिस्थितीत काकस्पर्श न झाल्याचे कारण सांगून नैवेद्य तसाच सोडून जाऊ नये. तसे करणे शास्त्राविरुद्ध ठरते. ...

Pitru Paksha 2021 : उद्या पितृ पंधरवड्यात येणाऱ्या गुरु पुष्यामृत योगाचे महत्त्व अधिक आहे, कसे ते वाचा... - Marathi News | Pitru Paksha 2021: The importance of Guru Pushyamrut Yoga is more in Pitru Pandhravada tomorrow, read how ... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2021 : उद्या पितृ पंधरवड्यात येणाऱ्या गुरु पुष्यामृत योगाचे महत्त्व अधिक आहे, कसे ते वाचा...

Pittru Paksha 2021 : पुष्यामृत गुरुवारी येणे हा योग दुर्मिळ आहे. म्हणूनच आपण याला अमृत योग असे संबोधितो. ...

Pitru Paksha 2021 : अविधवा नवमी श्राद्ध का? कोणासाठी? कसे? व कधी केले जाते, ते सविस्तर जाणून घ्या! - Marathi News | Pitru Paksha 2021: Why Avidhva Navami Shraddha? For whom Learn in detail how and when it is done! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2021 : अविधवा नवमी श्राद्ध का? कोणासाठी? कसे? व कधी केले जाते, ते सविस्तर जाणून घ्या!

Pitru Paksha 2021 : ही तिथी दिवंगत सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली असली, तरीदेखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा मातांप्रतीदेखील तेवढाच आदरभाव आपल्या संस्कृतीने दाखवला आहे. ...

Pitru Paksha 2021 : आर्थिक स्थिती सुधारावी असे वाटत असेल, तर पितृपक्षातील अष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत! - Marathi News | Pitru Paksha 2021: If you want to improve the financial situation, then make Gajalaxmi fast on Ashtami of the pitrupaksha! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2021 : आर्थिक स्थिती सुधारावी असे वाटत असेल, तर पितृपक्षातील अष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत!

Pitru Paksha 2021: पितर संतुष्ट असले तर देवीच्या कृपेने आपल्या घरात धनसंपत्तीचा ओघ सुरू होतो.  ...

Pitru Paksha 2021 : पितरांची तिथी माहीत नसेल तर श्राद्ध केव्हा करावे? धर्मशास्त्रात दिलेले उत्तर वाचा! - Marathi News | Pitru Paksha 2021: If you don't know the death anniversary of Pitru, when should you do Shraddha? Read the answer given in the scriptures! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2021 : पितरांची तिथी माहीत नसेल तर श्राद्ध केव्हा करावे? धर्मशास्त्रात दिलेले उत्तर वाचा!

Pitru Paksha 2021: कोणत्याही गोष्टीसाठी अडून न राहता त्यातून मार्ग काढत पुढे जा, अशी छान शिकवण आपल्याला धर्मशास्त्रातून मिळते. ...

पितृपंधरवड्यात काकस्पर्शाची भासतेय उणीव...! - Marathi News | Apparent lack of Kakasparsha in Pitrupandharwad ...! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पितृपंधरवड्यात काकस्पर्शाची भासतेय उणीव...!

देवगाव, ता.त्र्यंबकेश्वर (तुकाराम रोकडे) : कावळ्यांना पितृपंधरवडा सुरू झाला की, सुगीचे दिवस येतात, परंतु गेल्या काही दिवसांत याच कावळ्यांची संख्या कमी होऊ लागल्याने काकस्पर्श दिवसेंदिवस दुर्मीळ होत चालला आहे. पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. ...

Pitru Paksha 2021 : श्राद्ध काळात माशांना जेवू घातल्याने होणारे लाभ जाणून घ्या! - Marathi News | Pitru Paksha 2021: Learn the benefits of feeding fish during Shraddha! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2021 : श्राद्ध काळात माशांना जेवू घातल्याने होणारे लाभ जाणून घ्या!

Pitru Paksha 2021 : भगवान विष्णूंनी सत्ययुगात माशांचा अवतार घेतला, म्हणून मासे अतिशय शुभ मानले जातात. माशांना अन्न देऊन पूर्वज समाधानी होतात आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात. ...

पितृपक्षात श्राद्धाच्या भोजनातील कोणते पदार्थ पितरांना तृप्त करतात? पाहा, मान्यता - Marathi News | pitru paksha 2021 know which of the food items satisfies the Pitras | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पितृपक्षात श्राद्धाच्या भोजनातील कोणते पदार्थ पितरांना तृप्त करतात? पाहा, मान्यता

पितृपक्षात श्राद्ध विधि करताना भोजन, पिंडदान, तर्पण, वैश्वदेव हे त्यातील महत्त्वाचे अंग आहेत. ...