बारपेक्षा जास्त उंचीचा ट्रेलर पिंपळे साैदागर येथील साई चाैकातील ४५ मीटर रस्त्यावर लावण्यात अालेल्या लाेखंडी बारच्या खालून नेण्याचा प्रयत्न एका चालकाने केला. परिणामी ट्रेलर धडकल्याने हा लोखंडी बार तुटला. तुटलेला लोखंडी बार ट्रेलरमध्ये अडकला. त्यामुळे ...
शिवार गार्डन येथील बीआरटी मार्गाच्या लगत असलेल्या विजेच्या खांबांवर 'shivade i am sorry' असा मजकूर असलेले फलक लावले आहेत. सुमारे १४ ते १५ फलक लावले आहेत. ...
फिर्यादी खेमचंद भोजवानी व त्यांच्या भागीदाराची ६ कोटी ९२ लाख रूपयाची आर्थिक फसवणूक केली. या आरोपाची फिर्याद भोजवानी यांनी सांगवी पोलिसांकडे केली आहे. ...