परिसरातील हजारो नागरिकांची सुव्यवस्था ठेवणारी पिंपळे गुरव पोलीस चौकी आहे. ही चौकी अपुऱ्या जागेत आहे. स्वच्छतागृह, वाहन र्पाकिंगचा अभाव, कचरा, पिण्याचे पाणी आदी समस्यांनी पिंपळे गुरव पोलीस चौकीला विळखा घातला आहे. ...
प्रभाग क्रमांक २९ पिंपळे गुरव सृष्टी चौकाजवळील ६० फुटी रस्ता परिसरातील ३० पत्राशेडवर कारवाई करून सुमारे ३७ हजार १०० चौरस फूट अनधिकृत पत्राशडे भुईसपाट करण्यात आले. ...
अतिक्रमण विरोधी पथक अनधिकृत बांधकामाविरूद्धची कारवाई करण्यासाठी पिंपळेगुरव येथे दाखल झाले. त्यांनी इमारतीतील साहित्य बाहेर काढण्यास सांगितले. त्यावेळी या इमारतीत राहणाऱ्या देवी राम पवार (वय ३०) या महिलेने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. ...
पिंपरी : सावत्र पित्याकडून दोन मुलींवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, अल्पवयीन मुलीने नराधम पित्याविरुद्ध सांगवी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. अद्याप त्यास अटक केलेली नाही. ...