शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... अश्रूही आवरणार नाहीत...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार... "दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं? ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या... रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना... 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती "इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल "ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले? लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं - प्रियंका गांधी हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण? माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला... काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली... भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला... खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला... आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
पिंपळेगुरव, मराठी बातम्या FOLLOW Pimpale gurav, Latest Marathi News
पिंपळे गुरव येथील सृष्टी चौकालगतच्या बौध्द विहाराजवळील घाटावर त्याने नदीत उडी मारली. ...
पिंपळे गुरव येथे नदीपात्रालगत शिवमंदिरासमोर सभामंडप उभारणीचे दगडी काम सुरू असताना, अचानक बांधकाम कोसळले. या दुर्घटनेत दगडांच्या ढिगाऱ्याखाली सापडून तीन मजुरांचा मृत्यू तर नऊ जण जखमी झाले होते. ...
गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणीचा आरोपीने छळ केला. तिच्या चारित्र्यावर संशय घेत, वेळोवेळी मानसिक त्रास दिला.. ...
लग्नाचे आमिष आणि कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर दोन वर्ष बलात्कार करणा-याला दहा वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपळे गुरव येथे पगारे रुग्णालयासमोरील रस्त्याचे काम सुरू आहे. ...
पिंपळेसौदागर पुलाजवळ चिंचवड ग्रॅव्हिटी जलवाहिनी फुटल्याने गळती सुरु झाली आहे. दुरुस्तीसाठी पाणी बंद केले आहे. त्यामुळे पिंपळेगुरव, दापोडी या पूर्ण भागाचा आणि नव्या सांगवीच्या काही भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ...
पिंपळेगुरव येथील जगताप डेअरी चौक येथे काम सुरू आहे. ...
पिंपळे गुरव येथे राहणाऱ्या महिलेला व्हॉट्स अॅपवर अश्लील व्हिडीओ कॉल करणाऱ्या अज्ञात आरोपीविरोधात सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...