लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कबुतर

कबुतर, मराठी बातम्या

Pigeons, Latest Marathi News

तूर ठेवायला कुणी जागा देता का... जागा... ? - Marathi News | Which is the place to keep the pigeon ? | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तूर ठेवायला कुणी जागा देता का... जागा... ?

हमी भावाने खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी जागाच नाही. आठवड्यापासून जागेचा शोध सुरू आहे. अद्याप जागेचा शोध पूर्ण झाला नाही. यामुळे आठवड्यापासून हमीभाव केंद्र बंद असल्याने नोंदणीकृत शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...

मुंबईत लोढांनी बांधलेल्या कबूतरखान्यावर शिवसेनेनं चालवला हातोडा - Marathi News | Shiv Sena has run on a pigeon box built in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत लोढांनी बांधलेल्या कबूतरखान्यावर शिवसेनेनं चालवला हातोडा

जागतिक वारसा यादीत असलेल्या गिरगाव चौपाटीवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास मनाई आहे. तरीही या ठिकाणी भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यामार्फत कबूतरखाना बांधण्यात आला आहे. ...

मालकाच्या कबुतरांना वाचवण्यासाठी माकडाने गमावला जीव - Marathi News | Monkey lost his life to save the owner's doves | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मालकाच्या कबुतरांना वाचवण्यासाठी माकडाने गमावला जीव

उत्तर कोलकाताच्या काशीपूरमधील उदयवाटी येथील ही घटना आहे. कबुतरांना चोरण्यासाठी काही चोर आले होते. पण माकडाने त्यांना कबुतरांना चोरण्यापासून रोखलं. कबुतरांना वाचवण्यासाठी या माकडाने... ...