Pigeon Pea तूर हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड महाराष्ट्रात खरीप हंगामात केली जाते. यात पांढरी आणि लाल असे प्रकार आहेत. डाळ उद्योगात तुरीच्या डाळीला प्रमुख स्थान आहे. Read More
पावसामुळे माल खराब झालेला आहे. त्यामुळे उतारा कमी मिळत आहे. येत्या काळात तुरीच्या दारात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. महिनाभरात १२ हजार रुपयांपर्यंत दर जाण्याचा अंदाज आहे. एप्रिलनंतर त्याहीपेक्षा जास्त भाव मिळेल. ...
शेती व्यवसाय आर्थिक दृष्ट्या फायद्याचा करायचा असल्यास इतरांपेक्षा वेगळं काही करायची मानसिकता ठेवली पाहिजे. तूर हे खरीप आणि रब्बी अशा दोन हंगामात येणारे पीक आहे. चांगले व्यवस्थापन केले तर तुरीचे चांगले धान्योत्पादन मिळते. त्याचबरोबर कडधान्याचे पीक असल ...
हमीभाव केंद्रावर तूर विकण्यासाठी शेतकरी तयार नसल्याने बाजार भावाने तूर खरेदी केंद्र उघडण्यात आली खरी. शेतकऱ्याने याकडेही पाठ फिरवली आहे. दरम्यान नाफेडचा शुक्रवारी राज्यात या केंद्रावर तूर खरेदी दर सर्वाधिक सोलापूर जिल्ह्यात निघाला आहे. ...
यावर्षी पावसाने तुरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बाजारात तुरीची आवक कमी असणार आहे. अशातच यावर्षी केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून बाजारभावाने ८ ते १० लाख टन तूर खरेदी करण्याची शक्यता व्यक्त करण ...
सोलापूर जिल्ह्याचा विचार केला असता मागील महिन्यात बार्शी बाजार समितीत तूर विचेटलला ११ हजार ५०० रुपये व वैराग व सोलापूर बाजार समितीत ११ हजार, तर अक्कलकोट व दुधनी बाजार समितीत १० हजाराच्या पुढे दर गेला होता. ...
जात्यावर किंवा चक्कीवर कडधान्य भरडून डाळ तयार केली जाते. या डाळीचा उतारा ५८ टक्यांपेक्षा जास्त मिळत नाही कारण या पध्दतीत भरपूर प्रमाणात साल असलेली तसेच तुकडे झालेली डाळ तयार होते. अशावेळी डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला ने डाळ प्रक्रिया यंत्र उपयुक्त ठरत आहे ...
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी तूर डाळ उत्पादक शेतकऱ्यांना नोंदणी, खरेदी आणि शुल्कभरणा करण्याची सुविधा देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) ने तयार केलेल्या पोर ...