Pigeon Pea तूर हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड महाराष्ट्रात खरीप हंगामात केली जाते. यात पांढरी आणि लाल असे प्रकार आहेत. डाळ उद्योगात तुरीच्या डाळीला प्रमुख स्थान आहे. Read More
Tur Bajar Bhav : राज्यात आज शुक्रवार (दि.११) जुलै रोजी एकूण ८०२७ क्विंटल तुरीची आवक सायंकाळी ५ पर्यंत झाली होती. ज्यात १ क्विंटल काळी, ७३०३ क्विंटल लाल, २३९ क्विंटल लोकल, २ क्विंटल नं.२, २५४ क्विंटल पांढऱ्या तूर वाणाचा समावेश होता. ...
Krushi Salla : मराठवाड्यात १० ते १२ जुलैदरम्यान हलक्याच पावसाची शक्यता असून पेरणीयोग्य पाऊस अजून झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता पेरणीयोग्य (७५–१०० मिमी) पावसाची वाट पाहावी, असे तज्ज्ञांनी सांगितले. दरम्यान, आधीच लागवड केलेल्या पिकांची काळ ...
Tur Bajar Bhav : राज्यात आज सोमवार (दि.०७) जुलै रोजी एकूण १२७१९ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात २६९ क्विंटल गज्जर, १०७८५ क्विंटल लाल, ०२ क्विंटल लोकल, ५२८ क्विंटल पांढऱ्या तुरींचा समावेश होता. ...