लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तूर

Pigeon Pea information in Marathi

Pigeon pea, Latest Marathi News

Pigeon Pea तूर हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड महाराष्ट्रात खरीप हंगामात केली जाते. यात पांढरी आणि लाल असे प्रकार आहेत. डाळ उद्योगात तुरीच्या डाळीला प्रमुख स्थान आहे.
Read More
भात खाचराच्या बांधावर घ्या हे कडधान्याचे पिक अन् कमवा अधिकचा नफा - Marathi News | Take the paddy on the mule's saddle, the pulse crop and earn more profit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भात खाचराच्या बांधावर घ्या हे कडधान्याचे पिक अन् कमवा अधिकचा नफा

कोकणात tur lagvad तूर हे पीक प्रामुख्याने खरीप हंगामात भात खाचराच्या बांधावर घेतले जाते. तसेच हे पीक काही अंशी खरीप हंगामात वरकस जमिनीवर सलग अथवा आंतरपीक किंवा मिश्र पीक म्हणून घेतले जाते. ...

Tur Bajarbhav हिंगणघाटला सर्वाधिक तर इतर ठिकाणी दरात चढ उतार सुरूच; वाचा राज्यातील आजचे तूर बाजारभाव - Marathi News | Tur Bajarbhav Hinganghat highest while other places prices continue to fluctuate; Read today's tur market prices in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur Bajarbhav हिंगणघाटला सर्वाधिक तर इतर ठिकाणी दरात चढ उतार सुरूच; वाचा राज्यातील आजचे तूर बाजारभाव

राज्याच्या आज मंगळवार (दि. २५) विविध ४१ बाजारसमितींमध्ये तुरीची एकूण ४६१३ क्विंटल आवक झाली होती. ...

तूर पिकात काढणीच्या कालावधीनुसार व पिक पद्धतीप्रमाणे वाण कसे निवडाल? - Marathi News | How to select varieties according to harvesting period and cropping method in tur crop? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तूर पिकात काढणीच्या कालावधीनुसार व पिक पद्धतीप्रमाणे वाण कसे निवडाल?

Tur Variety तूर पिकाचे जास्तीत उत्पन्न घेण्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार आणि पर्जन्यमान प्रमाणे योग्य वाणांची निवड करणे अति आवश्यक आहे, ज्यामुळे तुर पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यास मदत होते. ...

खरीप पिकांतील तण नियंत्रणास करू नका दुर्लक्ष; अन्यथा साधणार नाही उत्पादनाचे लक्ष - Marathi News | Do not neglect weed control in kharif crops otherwise the yield will not be achieved | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीप पिकांतील तण नियंत्रणास करू नका दुर्लक्ष; अन्यथा साधणार नाही उत्पादनाचे लक्ष

खरीप पिकातील तण नियंत्रणासाठीचा कृषीसल्ला .. ...

बहुतांशी शेतकरी बांधवांचा यंदा खरीपातील ऊस मोडला; कापूस, तुरीवर भर - Marathi News | Most of the farmers broke the sugarcane in Kharif this year; Emphasis on cotton, pigeon pea | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बहुतांशी शेतकरी बांधवांचा यंदा खरीपातील ऊस मोडला; कापूस, तुरीवर भर

७० हजार हेक्टरातील पेरण्या पूर्ण : विहीर, बोअरची पाणीपातळी वाढली ...

Tur Market: तूरीचे दर स्थिरावले, दर आले प्रतिक्विंटल इतक्या रुपयांवर - Marathi News | Tur Market: Tur prices stabilized, per quintal at Rs.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur Market: तूरीचे दर स्थिरावले, दर आले प्रतिक्विंटल इतक्या रुपयांवर

सोयाबीनचे दर वाढेनातः शेतकऱ्यांना हवेत बियाण्यांसाठी पैसे, बाजारात आवक वाढली ...

Kharif Pikvima यंदाच्या खरीपसाठीही मिळणार एक रुपयात पिक विमा - Marathi News | Kharif Pik Vima: crop insurance will be available for this year's kharif for one rupee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Pikvima यंदाच्या खरीपसाठीही मिळणार एक रुपयात पिक विमा

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक रुपया विमा हप्ता भरून सहभागी करून घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने २०२३ मध्ये घेतला आहे. ...

Tur तूर पिकात मर रोग येऊन द्यायचा नसेल तर पेरणी अगोदर करा ह्या उपाययोजना - Marathi News | If you don't want to get wilt disease in the tur crop, take these measures before sowing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur तूर पिकात मर रोग येऊन द्यायचा नसेल तर पेरणी अगोदर करा ह्या उपाययोजना

तूर हे खरीप हंगामातील एक प्रमुख दाळवर्गीय पीक आहे. मागील वर्षी तूर पिकामध्ये मर Tur Wilt रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला. ...