Pigeon Pea तूर हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड महाराष्ट्रात खरीप हंगामात केली जाते. यात पांढरी आणि लाल असे प्रकार आहेत. डाळ उद्योगात तुरीच्या डाळीला प्रमुख स्थान आहे. Read More
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी तूर डाळ उत्पादक शेतकऱ्यांना नोंदणी, खरेदी आणि शुल्कभरणा करण्याची सुविधा देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) ने तयार केलेल्या पोर ...
तुरीला चांगलाच दर मिळत असला तरी मागील एक वर्षापासून सोयाबीनला भाव कमी आहे. सातारा बाजार समितीत तर सोयाबीनला क्विंटलला पाच हजारांच्या आतच दर येत आहे. ...
तूर पीक फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून, त्यावर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सद्यस्थितीत असलेले थंड हवामान व मागील काही दिवस असलेले ढगाळ वातावरण हे तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक आहे. ...
मागील काही दिवस अवकाळी पाऊस आणि सद्यस्थितीतील ढगाळ वातावरण यामुळे रब्बी पिकांत रोग, किडी व इतर समस्या दिसत आहेत यावर उपाययोजना कशा कराल यासाठी कृषी सल्ला. ...