Pigeon Pea तूर हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड महाराष्ट्रात खरीप हंगामात केली जाते. यात पांढरी आणि लाल असे प्रकार आहेत. डाळ उद्योगात तुरीच्या डाळीला प्रमुख स्थान आहे. Read More
यंदा खरीप हंगामातील पिकांचे चांगले उत्पादन येण्यासारखी परिस्थिती असल्याने जिल्ह्यात ११ ठिकाणी हमीभाव केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित असून, त्यासाठी मंजुरीचा प्रस्ताव शासनाकडे जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी पाठविला आहे. ...
राज्यात खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकावर प्रमुख किडी व रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या अनुषंगाने व्यवस्थापनेच्या उपाययोजना शेतकऱ्यांनी केल्यास त्यांना निश्चित फायदा होणार आहे. ...
तूर पिकात फुले व शेंगावर होणाऱ्या किडींचे आक्रमण अतिशय नुकसानकारक ठरले आहे. कधी कधी साथीच्या स्वरुपात कीड आल्यास ७० टक्के पेक्षाही अधिक नुकसान शेंगा पोखरणाऱ्या किडीपासून होते. ...
मागील काही दिवस बाजार समित्यांत तुरीच्या दरात चढउतार होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शुक्रवार आणि शनिवारी आठवड्याच्या अखेरच्या दिवशी मात्र तुरीच्या दरात काहीशी सुधारणा झाल्याचे लिलावातील आकडेवारीतून दिसले. ...