Pigeon Pea तूर हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड महाराष्ट्रात खरीप हंगामात केली जाते. यात पांढरी आणि लाल असे प्रकार आहेत. डाळ उद्योगात तुरीच्या डाळीला प्रमुख स्थान आहे. Read More
महिलांनी पहिल्यांदाच तुरीचे मल्चिंग पेपर व ठिबक सिंचनाद्वारे उत्पादनाचा धाडसी निर्णय घेतला. तो यशस्वी ठरला. विक्रमी तुरीचे उत्पादन घेतले. खोडव्याचे ही पीक काढले. आता तिसऱ्यांदा पीक काढले जाणार आहे. ...
गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या उत्तर मध्य महाराष्ट्रात, त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील ९ जिल्ह्यांमध्ये मोठी गारपीट झाली, या गारपिटीने तब्बल ७५ हजार हेक्टरवरील रबी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ...
एप्रिल ते जून या कालावधीत लातूर बाजारसमितीत तुरीचे संभाव्य दर काय असतील? याचे विश्लेषण स्मार्ट प्रकल्पांतर्गत येणाऱ्या बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्ष, पुणे यांनी केले आहे. ...
करमाळा कृषी उत्पन्न बाजार लोकमत न्यूज नेटवर्क समितीमध्ये प्रतिदिनी तुरीचा तोरा वाढतच आहे. शुक्रवारी साडेदहा हजाराचा टप्पा ओलांडत तुरीला प्रतिक्विंटल १० हजार ५९१ इतका उच्चांकी दर मिळाला आहे. ...
तळा तालुक्यातील गिरणे हे गाव इंदापूर, विरजोली, भालगाव, मुरुड व म्हसळा परिसरात चवळीसाठी प्रसिद्ध असणारे गाव आहे.इतर ठिकाणच्या चवळीपेक्षा वेगळी चव असणारी चवळी अशी ख्याती येथील चवळीची आहे. ...
पावसामुळे माल खराब झालेला आहे. त्यामुळे उतारा कमी मिळत आहे. येत्या काळात तुरीच्या दारात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. महिनाभरात १२ हजार रुपयांपर्यंत दर जाण्याचा अंदाज आहे. एप्रिलनंतर त्याहीपेक्षा जास्त भाव मिळेल. ...