Pigeon Pea तूर हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड महाराष्ट्रात खरीप हंगामात केली जाते. यात पांढरी आणि लाल असे प्रकार आहेत. डाळ उद्योगात तुरीच्या डाळीला प्रमुख स्थान आहे. Read More
Tur Market Update : मागील वर्षी ११ हजारांचा दर गाठणाऱ्या तुरीचे यंदा मात्र निराशा केली आहे. तीन महिने प्रतीक्षा करूनही अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले असून, त्यांना तुरीची विक्री कमी दरात करावी लागत आहे. (Tur Market) ...
Tur Market Rate : आज-उद्या भाववाढ होईल, या आशेवर शेतकऱ्यांनी तूर विक्री केली नाही. परंतु, भाववाढीची प्रतीक्षा संपत नसून, मागील चार दिवसांत भावात आणखी घसरण झाल्याचे हिंगोली येथील बाजार समितीच्या मोंढ्यात पाहायला मिळत आहे. परिणामी, तूर उत्पादक शेतकऱ्या ...
Agriculture Market Yard Update : बाजारात ज्वारीपेक्षा कडबा महाग झाला असून, सरकी ढेप किंचित महाग झाली आहे. तर लग्नसराईच्या दिवसांत सोने, चांदी स्वस्त झाली आहे. बाजरी, मका, तूर आणि खाद्यतेलाच्या दरात मंदी आली, मात्र करडी तेलाचे दर स्थिर आहेत. ...
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ५३ व्या वर्धापन दिनानिमित्त विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप खरीप पीक परिसंवाद आयोजित केला आहे. ...
Tur Kharedi राज्यातील तूर उत्पादक शेतकरी व लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता नाफेड व एनसीसीएफ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीची मुदत पंधरा दिवसांनी वाढवून मिळावी. ...
Halad Market : वाशिम बाजार समितीत शुक्रवारी (३ मे) रोजी हळदीला समाधानकारक दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी रखरखत्या उन्हातही बाजार समितीकडे गर्दी केली. परिणामी, तब्बल १४ हजार ३०० क्विंटल हळदीची आवक नोंदवली गेली. (Halad Market) ...