Pigeon Pea तूर हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड महाराष्ट्रात खरीप हंगामात केली जाते. यात पांढरी आणि लाल असे प्रकार आहेत. डाळ उद्योगात तुरीच्या डाळीला प्रमुख स्थान आहे. Read More
सध्या विविध बाजारसमित्यांमध्ये तुरीला सरासरी ८ ते ११ हजारांच्या दरम्यान बाजारभाव मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांनी अजूनही तूर साठवून ठेवलेली आहे. तर काही शेतकरी येणाऱ्या हंगामासाठी तुरीच्या लागवडीचा विचार करत आहेत. मात्र त्यांना भविष्यात तुरीचे बाजारभाव कसे ...
बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शासकीय तूर, हरभरा खरेदी केंद्रासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. हंगाम २०२३-२४ मध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेडच्या वतीने तूर व चना (हरभरा) साठीची ऑनलाइन नोंदणी दि. २८ मार्चप ...