Pigeon Pea तूर हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड महाराष्ट्रात खरीप हंगामात केली जाते. यात पांढरी आणि लाल असे प्रकार आहेत. डाळ उद्योगात तुरीच्या डाळीला प्रमुख स्थान आहे. Read More
Token Technology : जास्त उत्पादन… तेही कमी खर्चात. एकरी फक्त १ किलो बियाणं वापरून तुरीची पेरणी करून या शेतकऱ्याने दाखवली शेतीतील नवी दिशा. पारंपरिक पद्धतीला फाटा देत शिरूर अनंतपाळ येथील शिवप्रसाद वलांडे यांनी टोकन पद्धतीने तूर व सोयाबीनची लागवड करून ...
देशात डाळीची आयात मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याचा परिणाम दरावर झाला आहे. येथील डाळीपेक्षा किलोमागे १५ रुपयांनी कमी मिळत असल्याने स्थानिक डाळ ग्राहकांच्या घरी शिजत नाही. ...