Pigeon Pea तूर हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड महाराष्ट्रात खरीप हंगामात केली जाते. यात पांढरी आणि लाल असे प्रकार आहेत. डाळ उद्योगात तुरीच्या डाळीला प्रमुख स्थान आहे. Read More
Harbhara Market Update : हिंगोली येथील बाजार समितीच्या मोंढ्यात नवा हरभरा विक्रीसाठी येत आहे. नवीन हरभऱ्याला प्रति क्विंटल काय भाव मिळतोय ते वाचा सविस्तर ...
महिना-दीड महिन्याखाली क्विंटलला ९ हजारांवर भाव आता अडीच-तीन हजारांनी कमी झाला आहे. तुरीच्या खरेदी दरात आणखी घसरण होईल, असे व्यापारी, खरेदीदार सांगतात. ...
Agro Advisory : मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ, परभणीने पीक निहाय कृषि सल्ला दिला आहे. यात भुईमुग, गहू, ज्वारी या पिकांसाठी पीक व्यवस्थापन कसे करावे या विषयीची माहिती दिली आहे. वाचा सविस्तर ...
Tur Market Rate Of Maharashtra : राज्यात आज सोमवार (दि.२७) रोजी एकूण २६,२७७ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात २००६ क्विंटल गज्जर, १८,४०६ क्विंटल लाल, १२२४ क्विंटल पांढरा, ९३५ क्विंटल लोकल तुरीचा समावेश होता. ...
३० डिसेंबर ते ३० जानेवारीपर्यंत पौष महिना असल्याने तारखा असूनही लग्नकार्ये झाली नाहीत. मात्र, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात मोठ्या तारखा असल्याने इकडे बाजारात विक्रीसाठी सोयाबीन, तूर, मूग, हरभरा व इतर धान्यांची आवक वाढली आहे. ...
Hingoli Market Yard : हिंगोली बाजार समितीच्या मोंढ्यात सध्या तुरीचे दर वधारले आहेत तर हळदीचे दर घसरले आहेत. इतर शेतमालाला काय दर मिळतात ते वाचा सविस्तर ...